Sim Card News | एकाच फोन मध्ये वापरतात दोन सिम ! तर हि बातमी तुमच्यासाठी, घेण्यात आला‘हा’ मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sim Card News : आज फोन म्हणजे लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांकडे झाला आहे. व त्या फोनमध्ये दोन सिम कार्ड हे सर्वसामान्य झाले आहे, पण आता दोन सिम वापरने हे महागात पडणार आहे. तुम्ही देखील तुमच्या फोनमध्ये दोन सिम कार्ड वापरत असाल तर ही बातमी संपूर्ण वाचा.Sim Card News

आता जर फोन मध्ये दोन सिम कार्ड वापर केल्यास दंड आकारण्यात येणार आहे

आज-काल सर्वसामान्य झाले आहे दोन सिम कार्ड म्हणजे, पण मोबाईल कंपनी देखील फोनमध्ये दोन सिम ची व्यवस्था करीत आहे व याचा फायदा नागरिक घेत आहे. पण दोन सिम कार्ड वापरण्याबाबत ट्रायने नवीन नियमावली बनवली आहे. व काही नियमांमध्ये बदल केले आहेत. भारतीय दूरसंचार नियम प्रधिकरण म्हणजे TRAI याबाबत मोठी बातमी दिली आहे दोन सिम संदर्भात एक नवा प्रस्ताव तयार केला आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेचा 17वा हप्ता 18 जूनला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार येथे क्लिक करा

जर तुम्ही देखील फोन मध्ये दोन सिम कार्ड वापरणार असाल तर ट्राय आता दंड आकारणार आहे. या कारणामुळे फोनमध्ये दोन सिम वापरत असाल तर तुम्हाला देखील दंड द्यावा लागणार आहे अशी माहिती ट्राय करून देण्यात आले आहे. काही नागरिक आपल्या गरजेनुसार त्या फोनमध्ये दोन सिम कार्ड वापरतात. परंतु ET च्या एका नवीन अहवालानुसार ट्राय लवकरच सिम कार्ड नियम बदलणार आहे. ट्रायचे मत आहे की जर कोणी फोन मध्ये दोन सिम कार्ड गरज नसताना वापरत असेल तर त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क घेण्यात येणार आहे हे शुल्क वार्षिक किंवा मासिक स्वरूपात असू शकते.

रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदतवाढ! तुमचे रेशन कार्ड EKYC लवकर करून घ्या, अन्यथा मोठे नुकसान होईल

219 दशलक्ष पुन्हा अधिक सिम कार्ड बंद :-

म्हणजेच जर तुम्ही एक सिम वापरत असाल आणि तुमच्या फोनमध्ये दोन सिम कार्ड असतील तर तुम्हाला लवकरच अतिरिक्त सिम कार्ड चे पैसे भरावे लागणार आहे. भारतीय दूरसंचार विभागाच्या आकडेवारीनुसार आता देशामध्ये 229 दशलक्ष म्हणून अधिक मोबाईल नंबर सक्रिय नाहीत. व हे मोबाईल नंबर आता भारतीय दूरसंच विभागाकडून ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे.

या देशांमध्ये एक सिम कार्ड नियम लागू करण्यात आला आहे :-

अनेक देशांमध्ये एक सिम कार्ड नियम पहिल्यापासून लागू करण्यात आला आहे. जेणेकरून टेलिकॉम कंपन्याला नंबरची कमतरता भासणार नाही. यामध्ये प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, सिंगापूर ,बेल्जियम ,फीलंड, ब्रिटन ,मितवानिया ,ग्रीस ,होंग कोंग, कुवेत, नेदरलँड, स्विझर्लंड ,पोलंड, डेन्मार्क, अशा देशांचा समावेश आहे व आता लवकरच हा नियम भारतामध्ये लागू करण्याचा विचार टेलिफोन कंपन्या करीत आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “Sim Card News | एकाच फोन मध्ये वापरतात दोन सिम ! तर हि बातमी तुमच्यासाठी, घेण्यात आला‘हा’ मोठा निर्णय”

Leave a Comment