कापूस व सोयाबीन या पीक अनुदानासाठी, अशी करा ई-केवायसी!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kapus soyabin Anudan EKYC: सन 2023 खरीप या हंगामामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी खातेदारांनी ई-केवायसी करणे हे खूप गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजून ई-केवायसी ही केलेली नाही. त्यांनी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क करून ई-केवायसी करून घ्यावे. असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केलेले आहेत.कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय योजनेसाठी पोर्टल विकसित हे करण्यात आलेले आहे. आणि या पोर्टल वरती पीक निहाय व गाव निहाय वैयक्तिक खातेदारांची यादी ही देण्यात आलेली आहे.Kapus soyabin Anudan EKYC:

राशन कार्ड धारकांसाठी मोठे बातमी, ई-केवायसी न केल्यास 1 नोव्हेंबर पासून रेशन धान्य बंद! शेवटची मुदत 31 ऑक्टोंबर, अन्यथा रेशन कार्ड रद्द होऊन जाईल!

तर, कापूस व सोयाबीन या एक अनुदानासाठी अशी करा ई-केवायसी

महाराष्ट्र राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामामधील ई पिक पाहणी पोर्टल वरती नोंदणी क्रुत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1000 तर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये 5,000 अर्थसाह्य हा देण्यात आलेला आहे.

राशन कार्ड धारकांसाठी मोठे बातमी, ई-केवायसी न केल्यास 1 नोव्हेंबर पासून रेशन धान्य बंद! शेवटची मुदत 31 ऑक्टोंबर, अन्यथा रेशन कार्ड रद्द होऊन जाईल!

आणि याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कापूस व सोयाबीन या पिकाची नोंद आहे, जसे वनपट्टा धारक शेतकरी, ज्या गावातील भुमी अभिलेख संगणकीकरण हे झाले नाही अशा गावातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा लाभ देण्यात येणार आहे.

अर्थसहाय्य हे खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे यासाठी सर्वसाधारण 96 लाख खातेदारांपैकी 68 लाख खातेदारांनी आपल्या आधार संमती ही दिलेली आहे आणि यापैकी नमो शेतकरी महासंघ निधी योजनेमध्ये 46.68 लाख आधार क्रमांक हे आतापर्यंत जुळलेले आहेत यांची ई-केवायसी करण्याची आवश्यकता नाही.

राशन कार्ड धारकांसाठी मोठे बातमी, ई-केवायसी न केल्यास 1 नोव्हेंबर पासून रेशन धान्य बंद! शेवटची मुदत 31 ऑक्टोंबर, अन्यथा रेशन कार्ड रद्द होऊन जाईल!

या व्यतिरिक्त 21.38 लाख खातेदार यांनी त्यांच्या आधारावर ई-केवायसी करणे खूप गरजेचे आहे. यापैकी दोन पॉईंट तीस लाख खातेदारांनी 25 सप्टेंबर 2024 अखेर ई-केवायसी ही पूर्ण केलेली आहे.

तरी महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना तात्काळ एक केवायसी करून घ्यावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा अशा आव्हान कृषी विभागामार्फतच करण्यात आलेले आहेत.

राशन कार्ड धारकांसाठी मोठे बातमी, ई-केवायसी न केल्यास 1 नोव्हेंबर पासून रेशन धान्य बंद! शेवटची मुदत 31 ऑक्टोंबर, अन्यथा रेशन कार्ड रद्द होऊन जाईल!

पात्रतेचे निकष

  • महाराष्ट्रातील 2023 च्या खरीप हंगामा मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 तर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5000 रुपये अर्थसहाय्य राहील.
  • महाराष्ट्रातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2020 च्या हंगामामध्ये ही पीक पाहणी माध्यमातून कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केलेली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच या अर्थसहाय्यकरिता पात्र राहतील.
  • ई पिक पाहणी ॲप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्याच प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.
  • सदर शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली द्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक हे बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून अर्थसहाय्य हा जमा करण्यात येईल.
  • सदर योजना फक्त सन 2023 च्या खरीप हंगामा मधील कापूस वसवे उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील.

तर अशाप्रकारे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही केवायसी करून घेण्याचे आवाहन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधील कृषी विभागाच्या कार्यालयाने शेतकऱ्यांना आवाहन केलेले आहे तरी राज्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ही केवायसी करून घ्यावी.

Leave a Comment