Farmer News Maharashtra | सध्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मोठे मोठे नेते शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्याच्या तयारीत आहे. आताच एक मोठी बातमी समोर आली आहे. कृषिमंत्री (Agriculture Minister Dhananj Munde) धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपयांची घोषणा केली आहे. व ही मदत कधी जमा होणार याची तारीख देखील सांगितलेली आहे. तर काय म्हणाले आहे कृषिमंत्री धनंजय मुंडे ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. Farmer News Maharashtra
राज्यातील या 80 हजार शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ होणार, यादीत तुमचे नाव पहा
या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी पाच हजार रुपये
हेक्टरी मिळणार 5 हजार रुपये
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एका सभेमध्ये बोलताना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार असलची घोषणा केलेली आहे. येत्या 12 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरील पैसा जमा करण्यात येणार असून खरीप हंगामातील सोयाबीन कापूस उत्पादन शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटी रुपयांचे पैसे सरकारने जाहीर केले आहे. या पॅकेजच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये देणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे.
1 thought on “Farmer News Maharashtra : कृषिमंत्री यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा ; शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी पाच हजार रुपये जमा होणार”