Farmer News Maharashtra | सध्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मोठे मोठे नेते शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्याच्या तयारीत आहे. आताच एक मोठी बातमी समोर आली आहे. कृषिमंत्री (Agriculture Minister Dhananj Munde) धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपयांची घोषणा केली आहे. व ही मदत कधी जमा होणार याची तारीख देखील सांगितलेली आहे. तर काय म्हणाले आहे कृषिमंत्री धनंजय मुंडे ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. Farmer News Maharashtra
राज्यातील या 80 हजार शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ होणार, यादीत तुमचे नाव पहा
या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी पाच हजार रुपये
यंदा राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा आणीबाणीचा काळ निर्माण झालेला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने समोर येत आहेत. गेल्या महिन्यांमध्ये सोयाबीनचे दर चांगलेच घसरलेले होते. त्यामुळे विरोधकांनी एन लोकसभेच्या तोंडावर हा मुद्दा चांगलाच लावून धरलेला आहे. लोकसभेचे उमेदवार यांच्यावर विरोधी पक्षांनी मोठा हल्ला चढवलेला आहे. मोदींनी गेलेला दहा वर्षांमध्ये आणि काँग्रेस सरकारमदील आकडेवारी जाहीर केलेले आहे. त्यातच आता राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज दिलेली आहे.
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एका सभेमध्ये शेतकऱ्यांना पैसे देण्याची घोषणा केली. त्यांनी ऐन निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहिता असल्याने कुठली घोषणा करता येत नाही किंवा मतदारांना अमिष दाखवून मतदान वळवण्याचा प्रयत्न करता येत नाही. मात्र, आता कृषी मंत्र्यांनी थेट घोषणा करून तारीख ही सांगितली आता विरोधी पक्षनेते नेते काय भूमिका घेतात हे पहावे लागणार आहे.
हेक्टरी मिळणार 5 हजार रुपये
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एका सभेमध्ये बोलताना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार असलची घोषणा केलेली आहे. येत्या 12 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरील पैसा जमा करण्यात येणार असून खरीप हंगामातील सोयाबीन कापूस उत्पादन शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटी रुपयांचे पैसे सरकारने जाहीर केले आहे. या पॅकेजच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये देणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे.
5 thoughts on “कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा ; शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी पाच हजार रुपये जमा होणार”