खुशखबर! ग्राहकांची लगबग; सोनं-चांदीच्या दारात झाली घसरण, दर पाहून तुम्हीही मारताल उड्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today News | सध्या देशभर मध्ये लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. अशा वेळेस सोन्याच्या दागिनेच्या किमती वाढत चाललेले आहेत. त्यातच सोने चांदीच्या दारामध्ये वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसलेला आहे. मात्र आता सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी मिळालेली आहे. सोने चांदीच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा घसरन झाल्याची पाहायला मिळाली आहे. गगनाला भिडलेले दर उतरत असल्यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळत आहे. जाणून घ्या सोन्या चे सध्याचे दर. Gold Price Today News

सोने चांदीचे दर जाणून घ्या

आज वायदे बाजार मध्ये सोन्याचा दारात पुन्हा एकदा घट झाल्याची पाहायला मिळत आहे. भारतीय वायदे बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये 430 रुपयांची घट झालेली आहे. प्रति दहा ग्रॅम सोन्यासाठी 72 हजार 800 रुपये इतका दर मिळत आहे. तर मागील सत्र मध्ये सोन्याचा दर 73 हजार 250 रुपये बंद झालेला होता. तर आज चांदीच्या दरामध्ये 500 एक रुपयांनी वाढ झालेली आहे. चांदीचा दर एक किलो साठी 85 हजार 300 सत्याऐंशी रुपये प्रतिकलोग्रम इतका आहे. तर मागच्या 84 हजार 848 रुपये इतका होता.

आनंदाची बातमी! प्रत्येकाच्या खात्यात ₹300 रुपयाची एलपीजी गॅस सबसिडी जमा, येथून स्थिती तपासा

महानगरातील दर

मुंबई पुणे मध्ये सोन्याचे दर बावीस कॅरेट 66 हजार 750 रुपये तर 24 कॅरेट सोनेचा दर 72 हजार आठशे रुपये इतका आहे. तसेच 18 कॅरेट सोन्याचा दर 54 हजार 620 रुपये आहे.

5 thoughts on “खुशखबर! ग्राहकांची लगबग; सोनं-चांदीच्या दारात झाली घसरण, दर पाहून तुम्हीही मारताल उड्या”

Leave a Comment