Rain in Maharashtra : गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसा चा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना मे महिन्यामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये हाल सोसावे लागत आहेत. त्याच मध्ये अचानक होत असलेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याकडून मान्सून बाबत मोठी माहिती देण्यात आलेली आहे. मान्सून राज्यांमध्ये कधी दाखल होणार याची माहिती नागरिकांसह शेतकऱ्यांना असणे खूप महत्त्वाचे आहे. हवामान विभागाने दिलेला अंदाज आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. Rain in Maharashtra
रेशन कार्डची नवीन यादी जाहीर! फक्त याच लोकांना मिळणार रेशन,15 मे पासून नवीन नियम लागू, यादीत नाव पहा
SBI बँकेत खाते असेल तर तुम्हाला देखील मिळतील महिन्याला 24 हजार रुपये
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनच्या वाटचालीस कोणतीही अडथळी न आल्यास केरळमध्ये एक जूनच्या आसपास मान्सून दाखल होऊ शकतो. तसेच महाराष्ट्रामध्ये आठ जूनच्या आसपास सक्रिय होऊ शकतो. गेल्या वर्षी मान्सून 16 जूनला दाखल झाला होता. परंतु यंदा कोकणात पाऊस लवकर दाखल होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनो, फक्त हा फॉर्म भरा; सरकार देत आहे कमी व्याजदर मध्ये कर्ज
1 thought on “Rain in Maharashtra : मान्सून बाबत हवामान खात्याची मोठी माहिती समोर, या तारखेला राज्यात होणार आगमन”