सोन्याचे दर जाणून होणार आहेत हैराण, दरामध्ये झाला आहे मोठा बदल; पहा आजचे सराफ बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate Today | सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी काय अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कारण मध्यंतरी सोन्याची दरामध्ये घसरन पाहायला मिळाली होती. परंतु पुन्हा एकदा सोन्याच्या आणि चांदीदारांमध्ये वाढ झाली आहे. तुमच्यासाठी सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली होती. परंतु आता ही संधी तुम्ही गमावली असाल तर तुम्हाला पश्चाताप करावा लागणार आहे. कारण सोन्याच्या दरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सराफ बाजारामध्ये सोन्याच्या किमतीने उंचांक गाठला आहे. Gold Rate Today

सोन्याचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

बऱ्याच दिवसापासून सोने खरेदी करण्यासाठी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आम्ही मागील दिलेल्या लेखांमध्ये स्पष्ट सांगितले होते की तुमच्यासाठी ही सोनेरी संधी निर्माण झाली आहे. अक्षय तृतीयेच्या नंतर सोन्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा निराशा जनक वातावरण तयार झाले आहे.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना अंतर्गत, प्रोत्साहन पर अनुदान 50 हजार रुपये या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा

सोन्याचे दर

जर सोन्याच्या किमती बद्दल बोलायचे झाल्यास 22 कॅरेट एक ग्राम सोन्याची किंमत सहा हजार सातशे पंचवीस रुपये इतकी आहे. तसेच 22 कॅरेट आठ ग्रॅम सोन्याची किंमत 53 हजार आठशे रुपये इतकी आहे. तर 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याची किंमत 67 हजार 250 रुपये इतकी आहे.

सराफ बाजारामध्ये 24 कॅरेट एक ग्रॅम सोन्याची किंमत 7336 रुपये इतकी आहे. तर आठ ग्रॅम सोन्याची किंमत 58 हजार 688 रुपये इतकी आहे. तर दहा ग्रॅम सोन्याची किंमत 73 हजार 360 रुपये इतकी आहे.

Leave a Comment