WhatsApp News | सध्या डिजिटल युगामध्ये चॅटिंग करण्यासाठी तुम्हाला तर माहीतच आहे आपण सर्वजण व्हाट्सअप चा उपयोग करतो. परंतु जगातील सगळ्यात लोकप्रिय असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे व्हाट्सअप आहे. त्याच व्हाट्सअप ने जगभरामध्ये करोडो युजर कमवले आहेत. कंपनी सतत whatsapp मध्ये नवीन नवीन फीचर्स ॲड करत असते. व त्यांच्या युजरचा हित जोपासण्यासाठी अनके निर्णय घेत असते. WhatsApp News
व्हाट्सअप ने घेतला सर्वात मोठा निर्णय
गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये हा आकडा मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाल्याने सायबर घोटाळ्यांचा वाढत्या प्रकरणामुळे ही वाढले असल्याचे सांगितले जात आहे.
व्हाट्सअप ने दिलेल्या मासिक अहवालामध्ये या कारवाईनंतर भारतातील 22 कोटी खात्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच डिजिटल मीडिया आचारसंहिता नियम 2021 च्या 4(१) (f) आणि नियम 3A (7) अंतर्गत करण्यात आलेली आहे. व्हाट्सअप ने आत्तापर्यंतचे 22 कोटी अकाउंट बंद केले आहे. त्यामध्ये अनेक स्पॅमिंग काउंट आणि चुकीचे कामे करणारे आढळे आहेत. एवढेच नाही तर असशील मेसेज करणाऱ्या देखील धमकीचे मेसेज करणाऱ्या अकाउंट यामध्ये समावेश असल्याचे सांगितले जात आहेत. भारतामध्ये सुमारे 53 कोटी लोक व्हाट्सअप ॲप युज करत आहेत त्यातील 22 कोटी अकाउंट वरती ही कारवाई करण्यात आली होत कारवाई म्हणता येणार आहे.