Weather update : हाय अलर्ट ! पुढील काही तासात या जिल्ह्यात होणार अति मुसळधार पाऊस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. काही काळ विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सून हा धुमाकूळ घालत आहे. तसेच आत्ताच हवामान खात्याने पुन्हा एकदा अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. हवामान विभागाने अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट हि जारी केलेला आहे.Weather update

हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

मुंबई आणि पुण्यामध्ये आज वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे इथे आज यलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे.

या शेतकऱ्याची कर्जमाफी जाहीर यादी मध्ये तुमचे नाव पहा

तसेच विदर्भामध्ये आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, वाऱ्यासह अति मुसळधर पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

तसेच दक्षिण कोकणामध्ये देखील काय जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गॅस वर नागरिकांना मिळत आहे 300 रूपये फक्त हा अर्ज भरा

भारतीय हवामान खात्याने ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्या नगर(अहमदनगर), पुणे, छत्रपती संभाजी नगर, जालना, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

वर दिलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळीवारासह मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. तसेच शासनाने या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे.

5 thoughts on “Weather update : हाय अलर्ट ! पुढील काही तासात या जिल्ह्यात होणार अति मुसळधार पाऊस”

Leave a Comment