या राज्यामध्ये पावसाची दाट शक्यता, वाऱ्यासह गारपीठ होण्याची दाट शक्यता हवामान खात्याने दिली माहिती

WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Weather Update : उत्तर भारत मध्ये काही राज्यात हवामान हळूहळू बदलत आहे. येणाऱ्या चार दिवसांमध्ये अनेक भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतामध्ये प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर इतर भागांमध्ये हलकी गारपीट होण्याची शक्यता … Continue reading या राज्यामध्ये पावसाची दाट शक्यता, वाऱ्यासह गारपीठ होण्याची दाट शक्यता हवामान खात्याने दिली माहिती