Weather Alert : गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने चांगलं झोडपून काढला आहे. परंतु या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे बळीराजा सुकवलेला आहे आणि शेती कामांनाही वेग आलेला आहे. अशातच पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. Weather Alert
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांना देखील आज पावसाचा अलर्ट दिलेला आहे. तसेच मराठवाड्यामधील संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये आज पावसाचा जारी करण्यात आलेला आहे.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली. सध्या समुद्रसपाटीवर असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर पर्यंत आहे मात्र आता त्याची तीव्रता कमी झालेली आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर देखील कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पावसाचा जोर देखील कमी होणार असल्याची शक्यता असली तरी मराठवाड्यातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी आणि विदर्भातील काही भागात अधून मधून सरी कोसळणाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पावसाचा जोर काम मी झाल्यास शेती कामांना मोठ्या प्रमाणात वेग येईल व शेतकऱ्यांची कामे पावसामुळे खोळंबली असल्यास त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करा कारण ऑगस्ट महिन्याच्या दुसरा आठवड्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असे हवामान विभागाने स्पष्ट केलेले आहे.
4 thoughts on “राज्यातील या 15 जिल्ह्यांमध्ये आज हवामान विभागाचा यलो अलर्ट; या भागात होणार मुसळधार पाऊस”