Water Level In Dams: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात सध्या पाण्यासाठी प्रचंड ओरड सुरू झाली आहे. धरणातील पाणी पातळी सुद्धा झपाट्याने कमी होत चालली असून, जायकवाडी धरणातील मनपाला पाण्याचा उपसा करण्यासाठी बराच त्रास सहन करावा लागत आहे. धरणाच्या मध्यभागी उभारण्यात आलेला आपत्कालीन पंप पुढील पंधरा दिवसात सुरू केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिले आहे.
धरणातील पाणी पातळी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
कुसुम सोलर पंप लाभार्थी यादी जाहीर, यादीत तुमचे नाव पहा
त्याचप्रमाणे पाण्याची मागणी वाढत असली तरी जायकवाडीतून उपसा वाढलेला नाही. नवीन 900 मीमीच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. त्यातून शहराला अठरा एमएलडी पाणी मिळत आहे. पाणी पातळी घटल्यामुळे जायकवाडीतून पाण्याचा उपसा 5 एम एल डी ने घटला आहे. शहरात 130 ते 135 एमएलडी पाणी येत आहे. Water Level In Dams
आपत्कालीन पंपग्रह वापरणार
- धरणातून पाणी उपसा करताना मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे धरणात आपत्कालीन पंपग्रह बांधलेले आहे.
- हे पंपगृह उघडे पडल्यामुळे त्यामध्ये पंप बसवून शहराला पाणीपुरवठा करण्याची तयारी सुरू केली आहे. पंधरा दिवसांनी आपत्कालीन पंपाद्वारे पाणी उपसा करून शहराला पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
धन्यवाद…
3 thoughts on “धरणातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत असल्यामुळे घेण्यात आला मोठा निर्णय…”