Union Bank Personal Loan : आजच्या काळामध्ये वैयक्तिक गरजांसाठी पैशाची गरज कधी भासते. सांगता येत नाही कधी आपत्कालीन गरज लागू शकते. ही गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही युनियन बँक ऑफ इंडिया कडून त्वरित कर्ज घेऊ शकता. ही बँक नागरिकांना आकर्षक कर्ज देत आहे. तुम्ही हे कर्ज कशाप्रकारे घेऊ शकता याची माहिती आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत.
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
इथे क्लिक करा
व्यक्ती कर्जाचे महत्त्व
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
युनियन बँकेच्या वैयक्तिक कर्जाची वैशिष्ट्ये.
ही बँक तुम्हाला पाच लाख रुपये पर्यंत वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत आहे. युनियन बँक कर्जासाठी अर्ज करणे पूर्णपणे ऑनलाईन आणि एकदम सोपी पद्धत आहे. कर्जाची रक्कम मंजुरीनंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते.
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
युनियन बँकेने त्यांचा कर्जाची प्रक्रिया एकदम सोपी केली आहे 2024 मध्ये जर तुम्हाला जर लवकरात लवकर कर्ज असेल तर खाली दिलेल्या स्टेप फॉलो करून अर्ज करू शकता.
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
- तुम्हाला या गरजा चा अर्ज करण्यासाठी युनियन बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्यानंतर लोन पर्याय निवडायचा आहे नंतर प्रश्न लोन वर क्लिक करा.
- त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा हा पर्याय निवडा
- रिटेलर लोन वर क्लिक करा आणि नंतर कर्जासाठी अर्ज करा
- उघडलेला फॉर्म मध्ये तुमच्या वैयक्तिक तपशील व्यवस्थित आणि बँक खाते तपशील काळजीपूर्वक भरा सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा.
तुम्ही हा अर्ज सबमिट केल्यानंतर बँक तुमच्या माहितीची पडताळणी करेल सर्व काही व्यवस्थित असल्यास बँक तुम्हाला कर्जत देईल आणि ही कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.
खबरदारी आणि टीप
- तुम्ही अर्ज करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक परिस्थितीचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे
- फक्त तेवढीच रक्कम घ्या जेवढी तुम्हाला सहजपणे परत करता येईल.
- अर्ज करण्यापूर्वी कर्जाचे व्याजदर आणि इतर अटी वाचा
- बँकेचा एम आय वेळेवर भरल्यावर बँक तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दंड आकारणार नाही आणि तुमचा सिबिल स्कोर कोर ही चांगला राहील
Disclaimer : आम्ही दिलेली माहिती पूर्णपणे जागृतीसाठी आणि इंटरनेट द्वारे गोळा केलेली आहे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.