Udyogini Yojana: नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक प्रकारच्या योजना हे महाराष्ट्र राज्य सरकार काढत आहे. पण याच महाराष्ट्र राज्य सरकारने आता महिलांसाठी आणखी एक नवीन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. तर ती योजना आहे उद्योगिनी योजना, काय आहे ही योजना? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.Udyogini Yojana:
महिलांसाठी आली मोठी बातमी, 29 सप्टेंबर च्या अगोदर ही गोष्ट करून घ्या, नाहीतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे 4500 रुपये विसरा!
राज्य सरकारच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत महिलांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्यासाठी महिलांसाठी नवनवीन फायदेशीर योजना सुरू केलेल्या जात आहेत. आणि उद्योगिनी योजना ही एक राज्य सरकारकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेचा महिलांना काय लाभ भेटतो? व या योजनेसाठी काय पात्रता लागते? याबाबतची सविस्तर माहिती ती तुम्ही खाली पाहून घ्यावी.
महिलांसाठी आली मोठी बातमी, 29 सप्टेंबर च्या अगोदर ही गोष्ट करून घ्या, नाहीतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे 4500 रुपये विसरा!
महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात महिलांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करता यावा यासाठी राज्य सरकारने ही योजना अमलात आणली आहे. उद्योगिनी योजनेअंतर्गत 88 प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना कर्ज उपलब्ध करून दिल जात असते. तर या योजनेच्या अंतर्गत महिलांना 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे भेटू शकतं व प्रामुख्याने ग्रामीण भागामधील महिलांना या योजनेचा लाभ देखील प्राप्त होतो.
महिलांसाठी आली मोठी बातमी, 29 सप्टेंबर च्या अगोदर ही गोष्ट करून घ्या, नाहीतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे 4500 रुपये विसरा!
उद्योगिनी या योजनेसाठी पात्रता
- अर्जदार महिलेचे वय 18 ते 55 वर्षा दरम्यान असले पाहिजे.
- अर्जदार महिलेचे कौटुंबिक उत्पन्न हे दीड लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- दिव्यांग महिला व विधवा आणि परीतक्त्या त्यांच्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही.
- इतर महिला ज्या बँकेकडून कर्ज घेतील, त्या बँकेच्या नियमानुसार व्याजदर हा आकारला जातो.
- ज्या महिलांनी आधीच एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले असेल, व त्याची परतफेड ही केलेली नसेल, तर अशा महिलांना या योजनेचा लाभ हा भेटणार नाही.
उद्योगिनी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- जन्माचा दाखला
- दोन पासपोर्ट साईज फोटो
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- जात पडताळणी प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला.
उद्योगिनी या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेची संपर्क साधू शकतात. व बँकेकडून तुमची पात्रता तपासली जाईल आणि जर तुम्ही पात्र असाल, तर तुम्हाला 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज या योजने मधून उपलब्ध करून दिले जाईल.
आशाच माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 👉 येथे क्लिक करा 👈
1 thought on “उद्योगिनी या योजनेमधून काय लाभ मिळतो? कोणत्या महिला आहेत पात्र? अर्ज कसा करायचा ते घ्या जाणून! Udyogini Yojana Maharashtra 2024”