Turmeric cultivation; हळदी पिकाच्या क्षेत्रामध्ये 10 हजार रुपये, हेक्टरने होणार घट.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Turmeric cultivation; नमस्कार, शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला माहीतच आहे की, 2024 या वर्षामध्ये खरीप या हंगामा मधील पावसाने जोरदार इशा दिलेला आहे. तरी या पावसाळ्यामध्ये पीक घेणे हे खूपच अवघड होत आहे. आणि अशा या पावसाळ्यामध्ये हळद या पिकामध्ये संशोधन केंद्राने दहा हजार रुपये हेक्टरने घट होणार अशी शक्यता वर्तवली आहे. तर याबाबत काय माहिती आहे? ती आपण खाली पाहून सविस्तर जाणून घ्यावी.

तुमच्या खात्यामध्ये आले का 2000 रुपये येथे क्लिक करून तपासा

गेल्या वर्षी कमी पर्जन्यमान व वाढती उष्णता आणि लांबलेला हा पाऊस या अशा अनेक फटक्यांमुळे हळदीच्या उत्पादनावर परिणाम हा झालेला आहे‌. म्हणून यावर्षी हळदीच्या लागवडीसाठी शेतकरी हे बऱ्याच प्रकारे उत्सुकतेने दिसत नाहीत.

कारण, यावर्षी 78 हजार 300 हेक्टरवर लागवड झालेली असून, यामध्ये 10 हजार 973 हेक्टरने या हळदीच्या क्षेत्रामध्ये घट होण्याचा असा अंदाज आपल्या महाराष्ट्र राज्य संशोधन केंद्राने व्यक्त केलेला आहे. यावरूनच शेतकऱ्यांचा हळद या पिकाच्या क्षेत्रामध्ये कल हा कमी प्रमाणात दिसून येते आहे.

तुमच्या खात्यामध्ये आले का 2000 रुपये येथे क्लिक करून तपासा

आणि तसेच, महाराष्ट्र राज्यातील प्रामुख्याने हिंगोली, वाशिम, नांदेड, जळगाव, सांगली-सातारा या जिल्ह्यांमध्ये हळदीचे क्षेत्र हे सर्वाधिक असते. तर यामध्ये प्रामुख्याने परभणी, धाराशिव व छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा कमी हळदीचे पीक घेतले जातात. Turmeric cultivation;

तुमच्या खात्यामध्ये आले का 2000 रुपये येथे क्लिक करून तपासा

मागील वर्षी व यावर्षी हळदीच्या पिक लागवडीमध्ये किती फरक झालेला आहे?

मागील गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यातील हळदीच्या या क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. पण, गेल्या वर्षीच हळदीची 79 हजार 273 हेक्टरवर लागवड ही झालेली पहायला मिळत होती. आणि तसेच गेल्या वर्षी या हळदीच्या पीक वाढीच्या काळात पावसाने हजेरी न लावल्यामुळे उत्पादनामध्ये फारच मोठी घट झालेली होती. म्हणून बाजारामध्ये हळदीच्या भावात वाढ जास्त प्रमाणावर झाली होते.

तुमच्या खात्यामध्ये आले का 2000 रुपये येथे क्लिक करून तपासा

मागच्या वर्षी हळदीला चांगला भाव मिळाल्यामुळे यावर्षी हंगामात हळद या पीक लागवडीसाठी शेतकरी पुढे येतील असे चित्र तयार झालेले होते. मात्र, यंदा पाण्याची भीषण टंचाई ही आता निर्माण झालेली आहे. त्यातच उष्णताही वाढलेली होती.

राज्यातील शेतकऱ्यांनी यादरम्यान हळद या पीक लागवडीसाठी पुढे आलेले नाहीत. परंतु, ज्या भागांमध्ये या हळद उत्पादनाच्या लागवडीस शेतकरी पुरेसे होते. परंतु अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी हळद पिकाची लागवड केली आहे.

तुमच्या खात्यामध्ये आले का 2000 रुपये येथे क्लिक करून तपासा

तर या हळद पिकाची लागवड ही प्रामुख्याने मे व जून या दोन महिन्यांमध्ये केली जाते. लागवडीसाठी पोषक वातावरण नव्हते व वाढते उष्णता देखील होती. आणि या वेळेतच पाऊस हा सुरू झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी हळद या पिकाची लागवड एक महिना लांबणीवर केले आहे. या साऱ्यांचा फटका हा हळद पिकाच्या लागवडीला बसलेला आहे.

1 thought on “Turmeric cultivation; हळदी पिकाच्या क्षेत्रामध्ये 10 हजार रुपये, हेक्टरने होणार घट.”

Leave a Comment