Tur Rate: तुरीच्या भावात झाली घसरण; पहा आजचे महाराष्ट्र राज्यातील तुरीचे बाजारभाव !

WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Tur Rate: महाराष्ट्र राज्यामध्ये तुरीला भाव हा भरपूर प्रमाणे होता. यामुळे शेतकरी आपल्या तुरीचे पीक हे चांगलेच फायद्याचे ठरले असल्याचे सांगत आहेत. पण, आता ज्या शेतकऱ्यांनी तूर अजून मोंढ्यामध्ये विकली नाही अशा शेतकऱ्यांना आता तुरीच्या भावांमध्ये फारच तोटा घावा लागतोय. कारण, आता महाराष्ट्र राज्यातील तुरीचे बाजार भाव … Continue reading Tur Rate: तुरीच्या भावात झाली घसरण; पहा आजचे महाराष्ट्र राज्यातील तुरीचे बाजारभाव !