Tur Rate: यंदा पावसामुळे माल खराब झाली आहेत, त्यामुळे उत्पन्न कमी होत आहे. येणारे दिवसांमध्ये तुरीचे दर आणखी वाढणार आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये 12,000 चे पार तुर दर जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील मागील काही दिवसापासून तुरीच्या दारात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. काल तूरीला सर्व सर्वोच्च दर मिळाला आहे 10,500 इतका दर मिळाला आहे. मागील दहा दिवसापूर्वी तुरीला दहा हजार दोनशे दर मिळत आहे. व आता बाजार समितीमध्ये तुरीची आवक वाढत आहे.
मागील काही महिन्यापूर्वी आपण पाहिले की तुरीचे दर 8,000 हजार पर्यंत खाली गेले होते. परंतु यंदा परतीचा पाऊस आल्याने तुरीला आळे लागल्यामुळे उत्पन्नात घट झाली आहे. या या कारणामुळे तुझी तर वाढण्याची शक्यता व्यापारी संघटने वर्तवली आहे. व आता या महिन्यामध्ये तुरीची आवक सुद्धा वाढली आहे.
काल तुरीची जवळपास 40 गाडीची आवक झाली आहे. तूर डाळीची मागणी वाढल्यामुळे ऊर्जा घरामध्ये सुद्धा वाढ होत आहे. व तुरी तूर डाळीचे भाव सुद्धा वाढले आहेत याच कारणाने आता तुरीचे दर सुद्धा वाढणार आहेत. यंदा परतीच्या पावसामुळे तुरीचे पीक खराब झाले आहे. त्यामुळे तुरीचे उत्पन्न कमी निघत आहे परंतु तुरीला चांगले तर असता शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे.
सोमवारी झालेल्या लिलावात जवळपास 400 क्विंटल मालाची आवक झाली आहे. व यात प्रतिक्विंटल 8,500 हजार ते 10,500 रुपय पर्यंत दर मिळाला आहे. सरासरी दर हे दहा हजाराच्या आसपास आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.Tur Rate
शेतकऱ्याला मिळत आहे 10,500 रुपये दर:
तूर डाळीचे भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आता तुरीला चांगला भाव मिळत आहे. तूर डाळीच्या आयात बंद असल्याने तुरीच्या भावामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आता तुरीची सरासरी भाव दहा हजार ते दहा हजार पाचशे रुपये इतका शेतकऱ्यांना मिळत आहे. येणाऱ्या महिन्यांमध्ये तुरीला आणखी जास्त भाव मिळणार आहे , असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
हे पण वाचा: आता शेतकऱ्यांना सोळाव्या हप्त्यामध्ये दोन हजार रुपये ऐवजी मिळणार तीन हजार रुपये
अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप लिंक वर टच करा :
2 thoughts on “Tur Rate: तुरीच्या भावामध्ये झाली विक्रम वाढ..! तुरीचे भाव 10,500 रुपय पार”