Tur Dal Rate Today: देशांतर्गत बाजारपेठेतील पुरवठा वाढवण्यासाठी आणि किमती नियंत्रित ठेवण्यासाठी मार्च 2025 पर्यंत तूर आणि उडीद डाळीच्या आयातीवर कोणतेही निर्बंध नाहीत. असे सरकारने गेल्या आठवड्यामध्ये घोषित केले आहे. तूर,उडीद आणि मूग डाळ मोफत श्रेणीत ठेवण्यात आली आहे. अर्थात आता या डाळीचे आतीवर कोणतेही बंधन नाही.
सरकारने 15 मे 2021 पासून मुक्त श्रेणी अंतर्गत दूर उडीद आणि मूग डाळ आयात करण्यास परवानगी दिली होती. वही परवानगी 31 डिसेंबर 2021 पर्यंत वैध होती यानंतर तूर डाळ आणि उडीद डाळ यांच्या आहे तिच्या संदर्भात मोफत नियमावली वाढवण्यात आली होती.
आणखी एक गोष्ट आली समोर :
काही महिन्यापासून तूर आयात रखडली आहे, दोन मुझाबिन्कन कंपनीमध्ये संघर्ष मुळे ही समस्या आली आहे. आयात बंद झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात किमती 35 टक्के वाढले आहेत . नवीन आवक हून भाव वाढतच आहेत, आफ्रिकेतून डाळीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.Tur Dal Rate Today
डाळीचे भाव वाढले :
देशांतर्गत बाजार भाव 35 टक्क्यांनी वाढले आहे, व किरकोळ बाजार मध्ये 35% भाव वाढलेले दिसून येत आहेत.
मुझाबिक मध्ये गेल्या पाच महिन्यापासून समस्या सुरू आहे. मोझाबिक मध्ये 1 ते 1.5 लाख टन तर उत्पादन होते. परंतु या देशातून आवक बंद असल्यामुळे , येत्या काळात किमती आणखी वाढू शकतात.
हे पण वाचा : तूर आणि सोयाबीन बाजार भाव मध्ये मोठी घसरण, आजचे बाजार भाव