Tractor Subsidy Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल, की ट्रॅक्टर हे एक शेतीयोग्य साधन आहे. आणि या ट्रॅक्टर पासून आपण शेतीतले अनेक प्रकारची कामे करत असतोत. आणि या ट्रॅक्टरचा सर्वात जास्त फायदा हा शेतकऱ्यांनाच होतो. यामुळे केंद्र सरकार आता हे ट्रॅक्टर घेण्यासाठी अर्ध्या किमतीमध्ये आपल्याला मंजूर करून देत आहे. तर या ट्रॅक्टर बद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती.
केंद्र सरकारकडून देशभरामधील करोडो शेतकऱ्यांसाठी आता अनेक प्रकारच्या योजना ह्या राबवल्या जात असतात. त्यापैकीच आता काही योजनांमध्ये शेतकऱ्यांना अनुदान हे दिले जाते, तर काही योजनांमध्ये सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत सुद्धा करते.
की ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत ही मिळते. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आता राज्य सरकारकडून अनुदान देण्याची ही व्यवस्था केली आहे. की ज्यामध्ये केंद्र सरकार हे गरीब शेतकऱ्यांना मदत करते.Tractor Subsidy Scheme:
हे पण वाचा, कांद्याची आवक घटली; या जिल्ह्यांमध्ये कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव!
या ट्रॅक्टर योजनेबाबत अशीच एक बातमी बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. की त्यामध्ये पी एम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भरघोस प्रकारे अनुदान हे दिले जात असल्याचे सांगितले जात आहे.
तर, सोशल मीडियावर या बद्दलचा काय दावा आहे ?
सोशल मीडियावर या वायरल झालेल्या बातम्यांमध्ये सांगण्यात आले आहे, की केंद्र सरकारकडून या पीएम किसान ट्रॅक्टर योजना चालवली जात आहे. आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मदत केली जात आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील गरीब शेतकऱ्यांना हे ट्रॅक्टर खरेदी करताना केंद्र व राज्य सरकारकडून 50 टक्के अनुदान भेटते. हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जात आहे.
या योजनेची सत्यता काय आहे ?
तर या योजनेच्या सत्तेतेबद्दल थोडेफार बोलायचे झाले, तर ती पूर्णपणे खोटी आहे. की यातूनच देशभरातील शेतकऱ्यांची दिशाभूल ही केली जात असते. असे, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो द्वारे आधीच एक चेतावणी जारी केली गेलेली होती. की त्यामध्ये सांगण्यात आले आहे, की अशी कोणती सबसिडी योजना सरकारद्वारे चालविण्यात जात नाही.
या पीएम किसान ट्रॅक्टर योजनेची संबंधित सर्व प्रकारच्या बातम्या ह्या पूर्णपणे खोट्या आहेत. यामध्ये सर्व शेतकऱ्यांना अशा कोणत्याही वेबसाईटवर किंवा लिंक वर क्लिक न करण्याच्या सूचना सुद्धा यामध्ये देण्यात आलेल्या आहेत.
केंद्र सरकार हे शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवते. पण मात्र, ट्रॅक्टरवर 50 टक्के अनुदानाची योजना राबवली जात नाही. हे काही राज्यांमध्ये शेतकऱ्यांना हे ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाते.
याशिवाय ट्रॅक्टर इत्यादी खरेदीसाठीही कर्ज सहज उपलब्ध आहे. आणि यासाठी स्वतः व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जाते. लाखो शेतकरी अशाच योजनांचा लाभ घेत असतात.