Toyota Rumion 7-Seater Car : सध्या मार्केटमध्ये टोयोटा Rumion ची 7 सीटर कार धुमाकूळ घालत आहे या गाडीने मार्केटमध्ये भल्याभल्यांची झोप उडवली आहे. भारतामध्ये RUMION चा लॉन्चिंग ने प्रशस्त सेवा सीटर साठी बाजारपेठेमध्ये तहान भागवली आहे टोयोटा एमपी व्ही मारुती सुझुकी एर्टिगा ला एक मजबूत स्पर्धक म्हणून स्थान देत आहे. जर तुम्ही टोयोटा सोबत बजेट फ्रेंडली 7 सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपण जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर माहिती. Toyota Rumion 7-Seater Car
अशाच नव नवीन माहितीसाठी इथे क्लिक करा
Toyota Rumion 7 -चीटर चे वैशिष्ट्ये
अशाच नव नवीन माहितीसाठी इथे क्लिक करा
Toyota Rumion 7 सीटर कारचे इंजिन
आपण या गाडीच्या इंजिन कार्यक्षमतेबद्दल बोलायचं झाल्यास तुम्हाला या कार मध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजन दिले जाईल याशिवाय हे इंजिन 103bhp पावर आणि 137 nm टॉर्क जनरेटर करण्याआधी यशस्वी ठरेल. ट्रान्समिशन पर्यायामध्ये पाच स्पीड म्युनल आणि चार स्पीड संचलित गेअर बॉक्स असणार आहे टोयोटा कार च्या मायलेज बद्दल बोलायचं झाल्यास कंपनीने दावा केला आहे की टोयोटा Rumion मध्ये पेट्रोल व्हेरिएंटच्या कार तुम्हाला 20.51 मायलेज प्रति लिटर पर्यंत देणार आहे आणि सीएनजी प्रकारच्या कारमध्ये 26.11 किमी/किलो मिळणार आहे.
अशाच नव नवीन माहितीसाठी इथे क्लिक करा
Toyota Rumion कारची किंमत
जर तुम्ही ही कार खरेदी करांचा विचार करत असाल तर आपण या कारच्या किमती बद्दल बोललो तर तुम्हाला ही कार 10.29 लाख रुपये पर्यंत बसेल Toyota Rumion ची 7 – सीटर कार 26km मायलेज सह Ertiga च्या जागी आलेली आहे.