महाराष्ट्रामध्ये उन्हाचा चटका फार वाढला; कमाल तापमानामध्ये झाली मोठी वाढ!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Temperature in summer: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आता वातावरणामध्ये बदल हा झालेला दिसत असेल. मागील आठवड्यामध्ये काही राज्याच्या भागांमध्ये थोडीफार थंडी होती, तर काही भागांमध्ये हवामानासह गारपीट व पाऊस झालेला आहे. व काही भागांमध्ये उन्हाची काही लहर ही आपल्याला पाहायला मिळत होती.

आता राज्यांमधून थंडीने या बऱ्याच पैकी कल काढलेला आहे. आणि पूर्व महाराष्ट्रामध्ये असलेले पावसाचे ढग हे आता पूर्णपणे निखळले आहे. तर आपल्या राज्यातील अनेक भागांमध्ये उन्हाळ्याचा कडाका हा आता वाढलेला दिसत असून, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमाना हे 35 अंश सेल्सिअसहुन एवढे नोंदवले गेलेले आहे.

तर, या ठिकाणी तापमानामध्ये झाली मोठी वाढ!

गेल्या आठवड्यामध्ये केवळ सोलापूर जिल्ह्यातील 35 अंश सेल्सिअहुन अधिक तापमान हे आपल्याला पाहायला मिळत होते. पण हवामान हे विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी 36.7 अंश सेल्सिअस तापमान एवढे नोंदवले गेलेले आहेत.Temperature in summer:

  • सोलापूर-37.4
  • सांगली-35.1
  • धाराशिव-35
  • रत्नागिरी-36.3
  • ठाणे-36
  • पुणे-35.3
  • जेऊर (करमाळा)-37

हे पण वाचा, शेतात तार कुंपण करण्यासाठी सरकारने सुरू केली नवीन योजना..! सरकार देत आहे 90% अनुदान Agriculture News

अशा ठिकाणी देखील तापमान हे कमाल 35°c हुन अधिक प्रमाणामध्ये नोंदवले गेलेले आहेत. यामध्ये मुंबई येथे 33.8 कोल्हापूर 34.7 व सातारा येथे 34.5 अंश सेल्सिअस एवढी कमाल तापमानाची नोंद ही झालेली आहे.

कमीत कमी तापमानामध्ये झाली मोठी वाढ !

महाराष्ट्र राज्यामध्ये थंडीने काढता पाय घेतलेला असून यामध्ये कमीत कमी तापमान हे देखील आता वाढलेलं दिसून येत आहे. गेल्या आठवड्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी कमीत कमी तापमान हे 10 अंशाहून खाली घसरलेले पाहायला मिळत होते.

मागील काही तासांमध्ये या निफाड गावातील 14 अंश सेल्सिअस कमीत कमी तापमान एवढे नोंदवले गेलेले आहेत. या राज्यांतील अन्य भागांमध्ये सध्या 14 ते 21 अंश सेल्सिअस दरम्यान कमीत कमी तापमान असल्याचे दिसत आहे.

यामध्ये उत्तर भारतातही अनेक भागांमध्ये निश्चयांकी कमीत कमी तापमान हे 6 अंश सेल्सिअस पर्यंत वाढले गेले आहेत. यामुळे आता सकाळच्या सुमारास जाणवणारी अल्प थंडी ही लवकरच गायब होण्याची शक्यता आहे. हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद.

अशाच ,माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “महाराष्ट्रामध्ये उन्हाचा चटका फार वाढला; कमाल तापमानामध्ये झाली मोठी वाढ!”

Leave a Comment