Teacher Recruitment: राज्य शालेय शिक्षण विभागामार्फत राबवले जाणारे शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर राज्य सरकारने हिरवा झेंडा दाखवला आहे. शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी शिक्षक भरतीची जाहिरात लवकरच होणार प्रसिद्ध. अशी माहिती शिक्षक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मागील काही वर्षापासून शिक्षक भरती झाली नाही व शालेय शिक्षण विभागामार्फत राबवले जाणारे शिक्षक भरती प्रक्रियेस खूप उशीर झाला आहे. पण आता राज्य शारीरिक शिक्षण विभागामार्फत 22 हजाराहून अधिक पदे भरणार आहेत. याकरिता लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यामुळे जे उमेदवार शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत होते अशा उमेदवारांना आता लवकर फॉर्म भरता येणार आहे.
शिक्षकाचे अंतर जिल्हा बदली मराठी इंग्रजी माध्यम वाद केंद्र शाळेवर सावधान व्यक्ती नियुक्ती अशा अनेक कारणामुळे ही शिक्षक भरती प्रक्रिया लाभली होती. पण आता राज्यातील जिल्हा परिषद च्या व सुमारे एक हजार खाजगी शिक्षण संस्था मधील बावीस हजारहून अधिक रिक्त जागांसाठी आज जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. महाराष्ट्रामध्ये 70 टक्के जिल्हा परिषद शाळेची जागा करिता ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.Teacher Recruitment
यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या देखील 800 जागा भरती प्रक्रिया द्वारे भरले जाणार आहेत. राहिलेल्या काही जागा पुढील टप्प्यांमध्ये भरले जाणार आहेत या कारणाने आता केवळ जिल्हा परिषद नाहीतर खाजगी शिक्षण संस्थेच्या जागा सुद्धा पात्र उमेदवारांना नोकरीची संधी मिळवून देणार आहेत. यामध्ये 16000 हून अधिक पदे या पदाकरिता मुलाखती न घेता डायरेक्ट नियुक्ती देण्यात येणार आहेत. उर्वरित जागेवर मुलाखत घेऊन नियुक्ती दिल्या जाणार आहेत.
1 thought on “Teacher Recruitment: 22 हजार शिक्षकाचे भरतीला राज्य सरकरणे दाखविला हिरवा झेंडा..! आज होणार जाहिरात प्रसिद्ध”