लाडकी बहिणी योजनेचा नवीन शासन निर्णय जाहीर; यांना मिळणार नाही 3000 हजार रुपये
Ladki bahan Yojana GR : राज्य सरकार अंतर्गत महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वकांक्षा बदल करण्यात आलेले आहेत. या बदलामुळे आता महिलांना या योजनेचा लाभ सहजपणे मिळत येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या योजनेसाठी सातत्याने महिला भगिनींना अर्ज करण्यासाठी आवाहन करत आहेत. ही योजना प्रभावीपणे आणि पारदक्षता राबवण्यावर … Read more