रिलसाठी ट्रॅक्टरच्या चाकात जाऊन बसला, धोकादायक स्टंटचा हा Video पाहून तुमच्याही अंगाला येईल काटा

Tractor viral video

Tractor viral video : मित्रांनो सध्या सोशल मीडियाचा क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. डिजिटल युगामध्ये सोशल मीडियाने नागरिकांना भुरळ घातली आहे. लॉकडाऊन पासून सोशल मीडियावरची शॉर्ट व्हिडिओला अधिक पसंती देण्यात आलेली आहे. लोक व्हिडिओच्या नादामध्ये काय करतील याचा भरोसा देखील नाही. Tractor viral video सोशल मीडिया वरती वायरल होण्यासाठी लोक जीवाशी खेळतात. अनेक असे … Read more