Solar pump scheme : असे चेक करा तुमचे सोलार पंप योजना मध्ये नाव आहे की नाही ! आता मोबाईल मधून ऑनलाइन चेक करा.
Solar pump scheme : सोलर पंप योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी चालवणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 90 टक्के ते 95 टक्के अनुदान मिळत आहे. जेणेकरून आता शेतकऱ्यांना अगदी थोड्या रकमेमध्ये आपल्या शेतामध्ये सोलर पंप बसवता येणार आहे.Solar pump scheme सोलर पंप योजनेलां अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा या योजनेसाठी सरकार शेतकऱ्याकडून … Read more