राज्य सरकारचा लाडक्या बहिणींसाठी एक नवीन नियम, …तरच भेटणार महिलांना 4500 किंवा 1500 रुपये, एकदा नियम वाचा!
Mukhymantri Majhi ladki bahin Yojana: नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे, की राज्य सरकार हे राज्यातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. अशाच प्रकारे महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे केलेली आहे. व प्रत्येक महिलांना दर महिन्याला 1500 रुपया प्रमाणे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहे. आणि अशाच आता राज्य सरकारने … Read more