दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात दूध अनुदानाचे 176.92 कोटी रुपये जमा! तुम्हाला मिळाले की नाही पहा येथे

Milk Business Plan

Milk Business Plan: नमस्कार दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात दूध अनुदानाचे 176.92 कोटी रुपये जमा झाले आहेत. दुधाला मिळणाऱ्या कमी किमतीमुळे शेतीसाठी जोडधंदा म्हणून केला जाणारा दूध व्यवसायाला कंटाळलेले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रति लिटर पाच रुपये अनुदानाचा लाभ आत्तापर्यंत 176 कोटी 92 लाख रुपये इतका निधी 2 लाख … Read more