पी एम किसान योजनेचा 17 हप्ता जमा ? यादीमध्ये नाव चेक करा एका मिनिटात
Pm Kisan Yojana : पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जे शेतकरी या योजनेस लाभार्थी आहेत अशा शेतकऱ्यांना आतापर्यंत 16 हप्ते वितरित केले आहेत. व आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतात 17 हप्ता मंजूर केला आहे . या 17 हप्त्याची रक्कम एकरी 20,000 कोटी रुपये इतकी आहे. … Read more