बारावीच्या निकालाची तारीख जाहीर..! 25 मे ला लागणार निकाल, येथे पहा ऑनलाईन निकाल

Maharashtra Board of Higher Secondary Education Result

Maharashtra Board of Higher Secondary Education Result: नमस्कार मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीचा निकाल तारीख जाहीर करण्यात आली आहे. या मे महिन्यातील २५ तारखेला दुपारी 2 वाजता लागणार आहे. मात्र दहावीच्या निकालाची तारीख आजून जाहीर झाली नाही. तुम्ही तुमचा निकाल ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पाहू … Read more