सरकारचा मोठा निर्णय, महिलांच्या खात्यावर 19 तारखेला नाही तर या तारखेला जमा होणार 3000 रुपये
Ladki Bahini Yojana First installment : राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना मुदत थाटामाटात राबवली आहे. या योजनेसाठी राज्यांमधून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अर्ज करण्याची मुदत राज्य सरकारने 15 ऑगस्ट मुदत वाढून आता 31 ऑगस्टपर्यंत केली आहे. लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी मुभा दिलेली आहे. Ladki Bahini Yojana First installment या महिलांच्या … Read more