T20 World Cup Match | यावर्षीचा आयपीएल हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. तसेच 2024 मध्ये होणाऱ्या t20 वर्ल्ड कप चे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. टी ट्वेंटी वर्ल्ड कप वेस्टइंडीज आणि यूएस मध्ये होणार आहे. इथे नऊ मैदानात होणाऱ्या टी ट्वेंटी विश्व कप एकूण 55 सामने खेळले जाणार आहे. हे सामने जून महिन्याच्या सुरुवातीला होणार आहे. उपांत फेरीमध्ये 26 आणि 27 जून रोजी होणार आहेत. 29 जून रोजी अंतिम सामना होणार आहे. T20 World Cup Match
हे पण वाचा
- आली सर्वात मोठी बातमी! आयुष्यमान भारत या योजनेमधून आता रुग्णांना भेटणार 1,356 आजारांवर 5 लाख रुपयांचे मोफत उपचार, नेमका या योजनेमधून लाभ कोणाला भेटणार?
- ई-केवायसी न केल्यामुळे आता रेशन कार्ड होणार बंद, जाणून घ्या KYC बद्दल, व कसे चेक करायचे ?
- 1 नोव्हेंबर पासून महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना मिळणार, या 5 मोफत वस्तू! Ratian for free
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज भरलेल्या महिलांना पैसे हे केव्हा भेटणार? आदिती तटकरे म्हणाल्या….
- पी एम किसानचा 18 वा हप्ता हा शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार, आली मोठी खुशखबर!
वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या दिवशी होणार भारत पाकिस्तान मॅच
1 thought on “T20 वर्ल्ड कप चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच या दिवशी होणार”