या योजनेअंतर्गत मुलींना मिळणार 74 लाख रुपये मिळणार, फक्त इतक्या रुपयापासून गुंतवणूक सुरू करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sukanya Samriddhi Yojana : शासनाच्या अंतर्गत मुलींसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. ज्याच्या अंतर्गत मुलींचे जीवनमान उंचावण्यासाठी काम केले जाते. मुलींचे भविष्य उज्वल करण्यासाठी शासनांतर्गत अनेक अशा योजना राबविण्यात येत आहे. सध्या अशीच एक लोकप्रिय योजना बनत चालली आहे. या योजनेचे नाव सुकन्या समृद्धी योजना आहे या योजनेअंतर्गत मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी काम केले जाते. Sukanya Samriddhi Yojana

या योजनेअंतर्गत मुलींना मिळणार एक लाख एक हजार रुपये

या योजनेअंतर्गत नागरिक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. सुकन्या समृद्धी योजना उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील मुलींसाठी सुरू केली आहे. ज्या योजनेअंतर्गत मुलींचे पालक मुलीच्या जन्माच्या वेळी काही रक्कम गुंतवणूक करू शकता. या गुंतवणुकीची रक्कम मुलीचे वय 21 झाल्यानंतर त्याचे भविष्यातील शिक्षण आरोग्य आणि लग्नासाठी वापरले जाऊ शकते.

या योजनेअंतर्गत मुलींना मिळणार एक लाख एक हजार रुपये

आज आम्ही तुम्हाला या योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सुखाने समृद्धी योजनेअंतर्गत मुलींचे खाते उघडण्याची आणि गुंतवणूक करण्याची प्रक्रिया सांगणार आहोत व यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची माहिती देणार आहोत.

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना ही उत्तर प्रदेश सरकारने सुरू केली आहे . ण आता ही योजना भारत सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत पालक त्यांच्या मुलीसाठी खाते उघडून किमान 250 रुपये पासून गुंतवणूक सुरू करू शकता.

या योजनेअंतर्गत मुलींना मिळणार एक लाख एक हजार रुपये

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पालक त्यांच्या मुलीसाठी बँक खाते उघडू शकता. आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत मुलीच्या पालकांना सलग पंधरा वर्षे दरमहा निश्चित प्रीमियम भरावा लागेल. जर तुम्ही एका महिन्याचा प्रीमियमची रक्कम भरू शकत नसाल तर तुम्हाला पुढच्या महिन्यात ती रक्कम दंड म्हणून भरावी लागेल.

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत सलग पंधरा वर्षांची प्रीमियमची रक्कम भरल्यानंतर मुलीचे वय 21 वर्षापेक्षा जास्त असेल तेव्हा गुंतवणुकीची रक्कम अर्जदार मुलीला परिपक्वितेच्या स्वरूपात दिली जाईल.

या योजनेअंतर्गत मुलींना मिळणार एक लाख एक हजार रुपये

सुकन्या समृद्ध योजनेसाठी आवश्यक पात्रता काय

  • या योजनेत लाभ घेण्यासाठी तुम्हाला भारताचे रहिवासी असणे आवश्यक आहे मुलीचे खाते उघडावे लागणार.
  • अर्ज भरणाऱ्या मुलीचे वय 10 वर्षापेक्षा जास्त नसावे या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुली लाभ घेऊ शकता.
  • या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुली लाभ घेऊ शकतात.
  • एखाद्या मुलीचे खाते उघडल्यानंतर पालकांना सतत प्रीमियम भरावा लागेल.

सुकन्या समृद्ध योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • मुलीचे जन्म प्रमाणपत्र
  • पालकांचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पालकांचे मतदान कार्ड
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • मोबाईल क्रमांक

सुकन्या समृद्ध योजनेमध्ये खाते कसे उघडावे

या योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक शाखेमध्ये आणि भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये खाते सुरू करू शकता. सुकन्या समृद्ध योजनेमध्ये तुम्हाला बचत खाते उघडावे लागेल. जर तुम्ही कोणत्याही राष्ट्रीयकृत बँक शाखेत जाऊन ते उघडू शकता.

इथे तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेत बचत खाते उघडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याची चर्चा करावी लागेल बचत खाते उघडल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलीचे भविष्यासाठी निश्चित प्रीमियम रक्कम निवडू शकता या योजनेत तुम्ही जितका अधिक प्रीमियम जमा कराल तितके चांगले परतावा तुम्हाला मिळेल या योजनेअंतर्गत तुम्हाला जास्तीत जास्त 74 लाख रुपये पर्यंत परतावा मिळू शकतो.

Disclaimer : आम्ही वेबसाईटवर दिलेली माहिती किंवा जागृतीसाठी आहे आणि इंटरनेटवर उपलब्ध स्त्रोतांकडून गोळा केलेली आहे आम्ही या माहितीबद्दल कोणताही दाव्याचे समर्थन करत नाही. या माहितीच्या अचूकतेची स्वतंत्रपणे पडताळणी करा आणि संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Comment