Success Story: UPSC ची तयारी करण्यासाठी सोडली लंडनमधील नोकरी..! पहिल्याच प्रयत्नात बनली IAS अधिकारी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story: UPSC ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा आहे. व या परीक्षा करीता ‘दिव्या मित्तल’ यांनी लंडनमधील त्यांची नोकरी सोडून यूपीएससीची तयारी केली व ते आज IAS अधिकारी आहेत. आज आपण यांची संघर्षाची कहाणी पाहणार आहोत.

भारतातील सर्वात कठीण परीक्षा मध्ये येणारी परीक्षा म्हणजे UPSC ,IIT,CAT, या तीन परीक्षा सर्वात कठीण परीक्षा आहेत. मात्र दिव्या मित्रांनी ह्या तिन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या. त्यांनी त्यांच्या UPSC च्या स्वप्नांसाठी लंडनमधील त्यांची नोकरी सोडली व भारतात परत आल्या. UPSC भारतामध्ये प्रत्येक वर्षी सुमारे दहा लाख विद्यार्थी युपीएससी परीक्षेला बसतात.

यामध्ये निवडूक विद्यार्थी आपल्या पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण होतात, यावरून आपल्या लक्षात येईल की युपीएससी परीक्षा किती कठीण असते. यामध्येच हरियाणा मधील राहत असलेले IAS अधिकारी दिव्या मित्रांचा समावेश आहे.

दिव्या मित्तल हे सध्या IAS अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दिव्या मित्तल यांनी कोणती कोचिंग न घेता त्यांच्या पहिल्याच प्रयत्नामध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे व त्या आज IAS अधिकारी आहेत. एवढ्यातच न थांबता त्यांनी त्यांच्या दुसऱ्या प्रयत्नामध्ये 2012 मध्ये UPSC CSE मध्ये 68 वी रँक मिळवली आणि शेवटी त्या IAS अधिकारी झाल्या. यापूर्वी ते उत्तर प्रदेश मधील मिर्जापुरच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. दिव्या मित्तल यांचे पती सुद्धा आयएएस अधिकारी आहेत व ते सध्या कानपूर येथे कार्यरत आहेत.Success Story

दिव्य मित्ताल ने विद्यार्थ्यांसाठी दिला गुरु मंत्र :

दिव्य मित्तल यांनी सांगितले की, शैक्षणिक दृष्ट्या साध्य स्वतःच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. दृढ निश्चय केला पाहिजे, मोबाईलचा वापर कमीत कमी करावा. नाहीतर लक्ष विचलित होते असा सल्ला दिव्या मित्तल यांनी विद्यार्थ्यांसाठी दिला.

हे पण वाचा: 22 हजार शिक्षकाचे भरतीला राज्य सरकरणे दाखविला हिरवा झेंडा..! आज होणार जाहिरात प्रसिद्ध

आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment