Success story: 5 गाई पासून केली होती सुरुवात…! आज महिन्याची कमाई 7 ते 8 लाख रुपये कोण आहे ही महिला ..?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success story: पहिल्यांदा आपल्या देशामध्ये महिला शेतकरी हे शेती व्यवसायाचा दुर्लक्षित कणा असायचे, परंतु आज शेतीमध्ये सर्वच पातळीवर महिला स्वतःला सिद्ध करीत आहेत. डेअरी व्यवसाय सुद्धा अनेक महिलांनी चांगली कामगिरी दाखवून दिली आहे. आपण पाहिले की महाराष्ट्र मध्ये चांगलाच ठसा उमटवून दूध व्यवसायामध्ये चांगली कामगिरी दाखवणाऱ्या श्रद्धा ढवन या 21 वर्षे तरुणीची यशोगाथा सर्वश्रुत आहे.

व आता कर्नाटक मधील 39 वर्षीय राजेश्वरी या महिलेने अगदी पाच काही पासून सुरू केलेला आहे आज त्यांनी तो 46 पर्यंत वाढवला आहे. आज आपण राजेश्वरी यांच्यातील यशाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

महिला दूध उत्पादक व्यवसायामध्ये चांगलीच कामगिरी :

राजेश्वरी यांच्या गेल्या पाच वर्षातील दूध व्यवसायातील परवा सहा खूप कठीण होता. त्या मागील प्रवासाचा फल त्यांना आज मिळाले आहे कारण की त्यांच्याकडे 46 गाय झाले आहेत. व त्यांच्यापासून ते दररोज 650 लिटर ते 700 लिटर दूध उत्पादन करीत आहे. राजश्री यांचा हा दूध उत्पादनाचा यश पाहून त्यांचे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय सुरू केला आहे. राजश्री या कर्नाटक मधील तुमको या दुष्काळी जिल्ह्यातून आहेत.Success story

त्यांनी 2019 मध्ये पाच काही खरेदी केल्या होत्या व आपल्या दूध व्यवसायाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. मात्र या पाच वर्षांमध्ये त्यांनी आपला दिवस आहे अतिशय उच्च पातळीवर नेऊन ठेवला आहे. एवढंच नव्हे तर त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना काही दिवसापूर्वी इंडियन डेअरी असोसिएशन कडून सर्वश्रेष्ठ महिला दूध उत्पादक हा पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले आहे.

चारा निर्माण करण्यासाठी जमीन नव्हती भाड्याने घेतली जमीन :

राजेश्वरी यांनी 2019 पासून आपला दूध व्यवसाय सुरू केला होता. तेव्हा त्यांच्यासमोर अनेक संकटे होती, कारण ते पहिल्यांदी दुष्काळी भागामध्ये राहत होते. व अशामध्ये त्यांना गायना चाऱ्याची समस्या येऊ लागली, परंतु ते इथेच थांबले नाही त्यांनी चाऱ्यापासून ते पशुवैद्यकीय डॉक्टर पर्यंत सर्व व्यवस्था केली. यानंतर त्यांनी चाऱ्याचे उत्पादन घेण्यासाठी काही शेतकऱ्यांकडून भारतावर जमीन घेतली. त्यांनी घेतलेला जमिनीवर मका व अनेक चाऱ्याचे उत्पादन निर्माण केले, त्यामुळे त्यांच्या दुधाळ जनावरांना हिरवा चारा निर्माण झाला.

महिन्यामध्ये किती होते उत्पन्न :

भाडे तर शेती उपलब्ध झाल्यानंतर जनावरांना गुणवत्ता पूर्ण चारा मिळू लागला. व याचा फायदा त्यांना दूध उत्पन्नामध्ये होऊ लागला. यामुळे त्यांना त्यांची व्यवसायात वाढ होण्यास मोठी मदत झाली. त्यांच्याकडे आत्ता सध्या स्थितीमध्ये जर्सी व हॉलस्टीन फ्रिजियन या जातींच्या तब्बल 46 गाई आहेत. या काय पासून त्यांना दररोज 650 लिटर ते 700 लिटर दूध उत्पादन होते. हे दुध कर्नाटक मिल्क फेडरेशन ला पाठवले जात आहे. महिन्यात तब्बल 7 ते 8 लाखापर्यंत उत्पन्न होत आहे.

हे पण वाचा:

सिबिल स्कोर वाढायचा सोपा मार्ग…! याप्रकारे वाढू शकता तुम्ही तुमचा सिबिल स्कोर

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप जॉईन करा

Leave a Comment