या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 5 हजार रुपये, परंतु हेच शेतकरी राहणार पात्र कृषिमंत्र्यांची माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Subsidy credited to farmers account : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एका अतिशय महत्त्वाची व कामाची बातमी समोर आलेल्या जर तुम्हाला शासन अंतर्गत देण्यात येणारा 5000 रुपयांचा आर्थिक लाभ मिळत असेल तर काही गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाची आहे.

शासन निर्णय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सन 2023 मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५ हजार रुपये दिले जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांचे आधार व बँक खाते शी संलग्न असलेल्या माहितीचा वापर व्हावा यासाठी त्यांचे वैयक्तिक संमती पत्र किंवा सामूहिक ना हरकत पत्र आपल्या कृषी सहाय्यगाकडे जमा करणे आवश्यक असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. Subsidy credited to farmers account

शासन निर्णय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

2023 च्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीनचे कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसानीवर परियोजना म्हणून राज्य सरकारने हा शासन निर्णय घेतला होता. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति एकर 5000 रुपये प्रमाणे दोन हेक्टर पर्यंत मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

शासन निर्णय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सदर रक्कम सोयाबीन कापूस उत्पादक असलेल्या व ज्या शेतकऱ्यांनी ई-pik पेरेची नोंदणी केली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. शेतकऱ्यांचे आधार व बँक खाते संलग्न असलेली माहिती कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. यासाठी वैयक्तिक समाधी पत्र किंवा सामूहिक शेती असल्यास सामूहिक ना हरकत प्रमाणपत्र तातडीने सादर करावे जेणेकरून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा निधी वितरित करता येईल असेही मंत्री श्री मुंडे यांनी सांगितले आहे.

1 thought on “या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 5 हजार रुपये, परंतु हेच शेतकरी राहणार पात्र कृषिमंत्र्यांची माहिती”

Leave a Comment