राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पाचवा हप्ता या तारखेपर्यंत होणार जमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Government Employees Seventh Pay : राज्य सरकार कर्मचारी व शासनाच्या अखेरीज येणाऱ्या संस्थांमधील पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे.

राज्यातील या रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना मिळणार पैसे

सातवा वेतन आयोगाच्या पाचव्या हप्त्याची थकित रक्कम त्यांना जून महिन्याच्या वेतनासोबत मिळणार आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना ही रक्कम रोख मिळणार आहे तर सेवातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्या निर्वाह निधी खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.State Government Employees Seventh Pay

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता या शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार जमा लाभार्थ्यांची नाव पहा

राज्य सरकारी कर्मचारी व शासनाच्या अखत्यारीतील पात्र कर्मचाऱ्यांना 2019- 20 पासून सातवा वेतन आयोगाची संगीत पुढील पाच वर्षांमध्ये व वाचवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. सेवेतील असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निर्वाह निधी मधूनही रक्कम वितरित करणाऱ्या असल्याची माहिती समोर आलेली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना रोक ही रक्कम देण्यात येणार आहे.

2019 मध्ये देशात कोविडची सात असल्याने राज्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे राज्य शासनाने 1 जुलै 2022 मध्ये सरकारी कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांनी असलेल्या सातव्या वेतन आयोगाचा चौथा हप्ता मे 2023 मध्ये वितरित केला होता. आता एक जुलै 2023 मध्ये दे असलेल्या सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता प्रधान करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे

Leave a Comment