एक जुलैपासून महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर राज्य सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Budget 2024 : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकार राज्यातील महिलांसाठी एक मोठा निर्णय घेणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प 28 जून रोजी जाहीर होणार आहे.State Budget 2024

या खातेदारांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये झाले जमा

L या अर्थसंकल्पनामध्ये महिलांसाठी विशेष मोहीम राबवून त्यांच्यासाठी अनेक अशा योजना राबविण्याचा सरकार विचार करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. या अर्थसंकल्पनामध्ये अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पनामध्ये महिलांसाठी विशेष घोषणा केल्या जाऊ शकतात.

या खातेदारांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये झाले जमा

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या अर्थसंकल्पनामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण यवा कौशल्य अन्नपूर्णा योजना असे महत्त्वाच्या योजना चालवल्या जाऊ शकतात. अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना दरवर्षी तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत.

या खातेदारांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये झाले जमा

यंदाचा अर्थसंकल्पनामध्ये महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना देखील घेऊन येणार आहे. या योजनेचा उद्दिष्ट आर्थिक सामाजिक स्थैर्य आणि जीवनमान सुधारणे असणार आहे . या योजनेचे लाभार्थी 21 ते 60 व या गटातील महिला असणार आहेत. अट 2,5000 पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना मिळणार आहे. सुमारे तीन कोटी 50 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे दरमहा पंधराशे रुपये लाभ मिळणार आहे.

या खातेदारांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये झाले जमा

तसेच मुख्यमंत्री युवा कौशल योजना देखील राबवण्यात येणार आहे. बारावी पास मुलांना सात हजार रुपये आयटीआय डिप्लोमा 8000 रुपये पदवीधर नऊ हजार रुपये तसेच 18 ते 29 वर्षे या वया गटातील मुलांना याचा लाभ घेता येणार आहे.

या खातेदारांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये झाले जमा

तसेच राज्य सरकार अंतर्गत अन्नपूर्णा योजना देखील राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी तीन सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे. याचा लाभ सर्व महिलांना होणार आहे.

या खातेदारांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये झाले जमा

मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत देखील मिळणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना आता मोफत वीज मिळणार आहे याच्यासाठी राज्यातील 44 लाख शेतकरी लाभार्थी असणार आहेत.

1 thought on “एक जुलैपासून महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर राज्य सरकारचा मोठा निर्णय”

Leave a Comment