Soybean Cotton Anudan : नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता सोयाबीन व कापूस या पिकाचे अनुदान जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोयाबीन पिकाचे व कापूस या पिकाचे अनुदान हे जमा होणार, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर जाणून घ्या या पिकाचे अनुदान कधी होणार खात्यावरती जमा?Soybean Cotton Anudan :
पिकविम्याचे शेतकऱ्याला पैसे आणखीन किती भेटणार? रब्बीचा पिक विमा हा शेतकऱ्यांना नेमका झाला किती मंजूर झाला?
2023 या खरीप हंगामामधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा करण्यात येईल. अशी माहिती महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. त्यांनी विभागामधील अधिकाऱ्यांना गुरुवारी बोलवुन बैठक घेतली. व या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली व या परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी हेच वक्तव्य केलेलं आहे. की महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान हे त्यांना मिळाले पाहिजे.
पिकविम्याचे शेतकऱ्याला पैसे आणखीन किती भेटणार? रब्बीचा पिक विमा हा शेतकऱ्यांना नेमका झाला किती मंजूर झाला?
तर, कोणत्या तारखे दिवशी कापूस व सोयाबीन पिकाचे अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल?
सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 रुपये अनुदान व 2 हेक्टर च्या मर्यादित देण्याची कार्यवाही ही 26 सप्टेंबरच्या आधीच करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाशिम जिल्ह्याचा नियोजित दौरा आहे. व मोदींच्या उपस्थितीमध्ये हे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. व या दौऱ्याची तारीख अजून निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यामध्ये बदलही होऊ शकतो, पण शक्यतो 26 सप्टेंबरच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोयाबीन व कापूस या पिकाचे अनुदान जमा करू. असे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.
पिकविम्याचे शेतकऱ्याला पैसे आणखीन किती भेटणार? रब्बीचा पिक विमा हा शेतकऱ्यांना नेमका झाला किती मंजूर झाला?
राज्यामधील सोयाबीन व कापूस खातेदारांची संख्या ही 96.17 लाख आहे त्यापैकी 75.31 लाख शेतकऱ्यांची क्षेत्रीय स्तरावरती संमती पत्र हे कृषी विभागाला मिळालेले आहेत. व त्यापैकी 64.78 लाख शेतकऱ्यांची माहिती ही पोर्टल वरती भरण्यात आलेली आहे. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माहिती सोबतच 46.8 लाख शेतकऱ्यांची माहिती ही जुळली आहे. ईपीक पाहणीच्या माहितीमध्ये 36 लाख शेतकऱ्यांची नावे जुळली तर उर्वरित 10 लाख शेतकऱ्यांची नावे प्रत्यक्ष पडताळणी करून जुळावी लागली आहेत. असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले आहे.
पिकविम्याचे शेतकऱ्याला पैसे आणखीन किती भेटणार? रब्बीचा पिक विमा हा शेतकऱ्यांना नेमका झाला किती मंजूर झाला?
सोयाबीन व कापूस अनुदानासाठी शेतकरी गेल्या दोन आठवड्यापासून प्रत्यक्ष आहेत 10 सप्टेंबर पासून अनुदान जमा करा. अशी सूचना कृषिमंत्र्यांनी दिलेल्या होत्या परंतु अजून अनुदान हे धम्म करण्यात आलेले नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय नाराजी व्यक्त झाली आहे. कृषिमंत्री यांनी तारीख पे तारीख ची खेळी करून शेतकऱ्यांना झुलवत ठेवल्याची टीका शेतकरी हे करत आहेत.
कृषिमंत्री यांनी अस न करता प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्या खात्यावरती सोयाबीन व कापूस या पिकाचे अनुदान हे 26 सप्टेंबर च्या अगोदर जमा करावे. असं त्यांनी स्पष्टपणे सांगावं अशा सांगण्याने शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाही.
1 thought on “कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली माहिती, शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोयाबीन व कापूस या पिकाचे अनुदान होणार जमा, तर पहा तारीख काय आहे?”