Soyabean Rate Today Market: आज आपण महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये सोयाबीन भावचे दर पाहणार आहोत. मागील पाच ते सात दिवसापासून सोयाबीन बाजार भाव मध्ये तेजी-मंदी पाहायला मिळाली पण सध्या सोयाबीन बाजारभावामध्ये चांगला भाव पाहायला मिळत आहे सोयाबीनला सर्वसाधारणपणे 5000 भाव पाहिला मिळाला आहे.
महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे सोयाबीन बाजार भाव/ Soyabean Rate Today Market:
1.
बाजार समितीचे नाव: छत्रपती संभाजीनगर
आवक: 27 क्विंटल
किमान बाजार भाव: 4200
सर्वाधिक बाजार भाव: 4500
सर्वसाधारण: 4000
2.
बाजार समितीचे नाव: लासलगाव
दिनांक: 3 फेब्रुवारी 2024
आवक: 320 क्विंटल
किमान बाजार भाव: 3500
सर्वाधिक बाजार भाव: 4700
सर्वसाधारण: 4300
3
बाजार समितीचे नाव: शहादा
दिनांक: 3 फेब्रुवारी 2024
आवक: 12 क्विंटल
किमान बाजार भाव: 4500
सर्वाधिक बाजार भाव: 4700
सर्वसाधारण: 4500
4.
बाजार समितीचे नाव: जळगाव
दिनांक: 3 फेब्रुवारी 2024
आवक: 12 क्विंटल
किमान बाजार भाव: 4000
सर्वाधिक बाजार भाव: 4300
सर्वसाधारण: 4000
5.बाजार समितीचे नाव: बार्शी
दिनांक: 3 फेब्रुवारी 2024
आवक: 45 क्विंटल
किमान बाजार भाव: 4400
सर्वाधिक बाजार भाव: 4600
सर्वसाधारण: 4500
6.
बाजार समितीचे नाव: सिल्लोड
दिनांक: 3 फेब्रुवारी 2024
आवक: 30 क्विंटल
किमान बाजार भाव: 4400
सर्वाधिक बाजार भाव: 4420
सर्वसाधारण: 4300
7.
बाजार समितीचे नाव: राहुरी
दिनांक: 3 फेब्रुवारी 2024
आवक: 12 क्विंटल
किमान बाजार भाव: 4300
सर्वाधिक बाजार भाव: 4500
सर्वसाधारण: 4400
8.
बाजार समितीचे नाव: कारंजा
दिनांक: 3 फेब्रुवारी 2024
आवक: 200 क्विंटल
किमान बाजार भाव: 4200
सर्वाधिक बाजार भाव: 4400
सर्वसाधारण: 4300
9.
बाजार समितीचे नाव: राहता
दिनांक: 3 फेब्रुवारी 2024
आवक: 20 क्विंटल
किमान बाजार भाव: 4230
सर्वाधिक बाजार भाव: 4300
सर्वसाधारण: 4100
10.
बाजार समितीचे नाव: तुळजापूर
दिनांक: 3 फेब्रुवारी 2024
आवक: 60 क्विंटल
किमान बाजार भाव: 4400
सर्वाधिक बाजार भाव: 4500
सर्वसाधारण: 4300
मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला शेत भावाचे माहिती मिळेल.
हे पण वाचा: या दिवशी होणार नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता जमा , डायरेक्ट शेतकऱ्याचे बँक खाते मध्ये
2 thoughts on “सोयाबीन बाजारभावात पाहायला मिळाली तेजी..! सोयाबीन बाजार भाव 5000 रुपये प्रति क्विंटल च्या पार”