Sorghum Market Price in India: यंदा राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सर्वच पिकाच्या उत्पादनामध्ये घट झालेली आहे. तसेच रब्बी ज्वारीच्या पेरणी मध्ये सुद्धा घट झाली ची दिसून येत आहे. महाराष्ट्र मध्ये ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. रब्बी हंगामामध्ये ज्वारी गहू हरभरा या पिकावर ती जास्त भर दिला जातो.
राज्यामध्ये जवळपास १७ टक्के पेरणी क्षेत्र घटले आहे. याचमुळे भविष्यामध्ये ज्वारीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढणारा तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील आटपाडी, मिरज, खानपुर, तासगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक ज्वारीची पेरणी केली जाते. यंदा या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच उत्पादनामध्ये घट देखील दिसून येत आहे सध्या मार्केटमध्ये व घटल्याने ज्वारीचे भाव वाढत आहे. तरी नवीन ज्वारी आवक होत असताना ज्वारीला चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये रब्बी ज्वारीचे सरासरी एक लाख 26 हजार 66 हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी एक लाख चार हजार सहाशे एक हेक्टर म्हणजे 83 एकर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. कमी पावसामुळे जिल्ह्यात जवळपास 17 टक्के क्षेत्र घडले आहे.Sorghum Market Price in India
जिल्ह्यामध्ये रब्बी ज्वारीची शंभर टक्के पेरणी झाली होती. पण यावर्षी माणसं काळामध्ये पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये जवळपास 83 टक्के पेरणी झाली आहे. त्यामुळे जवळपास १७ टक्के पेरणी मध्ये घट झाली ते दिसून येत आहे.
ज्वारीला मिळतोय पाच हजारांचा भाव
सध्या बाजारामध्ये चोरीला सध्या चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. सध्या राज्यामध्ये ज्वारीची काढणी सुरू झाल्यामुळे आवक वाढली आहे. यामुळे सध्या ज्वारीचे दर स्थिर आहेत मात्र यंदा पेरा घातल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे माहिती तज्ञांनी दिली आहे. त्याचाच फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
या जिल्ह्यात भाव स्थिर
जिल्हा सोलापूर बीड उस्मानाबाद सातारा या जिल्ह्यासह कर्नाटक विजापूर अथनी परिसरात ज्वारीची काढणीला सुरुवात झालेली आहे. ज्वारीची आवक वाढणार असल्यामुळे काही दिवस ज्वारीचे दर स्थिर असणार आहेत असे तज्ञांनी सांगितले आहे. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा, अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
1 thought on “ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! ज्वारीच्या दरामध्ये येणार तेजी ज्वारीचे भाव 5,000 रुपये”