सोलापूर जिल्ह्यात विज पडताना भयानक दृश्य; हा व्हिडिओ पाहून अंगाला काटा येणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 Solapur Rain Viral  Video | सध्या राज्यामध्ये अवकाळी पावसाची सावट कायम असून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे. अनेक भागांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तर अनेक भागांमध्ये लाईटचे पोल आणि झाडे जमीनदोस्त झाले आहे. अशातच  सोलापूर जिल्ह्यामधील एक भयानक दृश्य समोर येत आहे. हा  व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगाला काटा येणार आहे. Solapur Rain Viral Video

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सोलापूर जिल्ह्यामधील अवकाळी पावसामध्ये एका व्हिडिओमध्ये भयानक दृश्य कैद झालेले आहे. पाऊस पडत असताना एका झाडावरती अचानक वीज पडते. हे व्हिडिओ पाहून तुम्ही देखील बाहेर होणार आहात व पाऊस पडत असताना बाहेर कुठेही जाऊ नका. भारतीय हवामान खात्याने येत्या काळामध्ये राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम असून लवकरच मान्सूनला सुरुवात होणार आहे. मान्सून हा अंदमान मध्ये दाखल झाल्यानंतर पुढे तिची वाटचाल सुरू झालेली आहे. लवकरच तो एक जून पर्यंत केरळमध्ये दाखल होणार आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पाऊस आला सुरत होणार आहे.

यात पार्श्वभूमीवर बळीराजा शेतातील कामे आवरताना दिसत आहे. परंतु राज्यावरचे अवकाळी पावसाचे संकट असल्यामुळे काही भागात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे व शेत जमिनीचे अतोनात नुकसान झालेले आहे. काही जागा वरती झाडे पडले आहेत तर काही जागेवरती लाईटचे पोल देखील पडलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर  सोलापूर जिल्ह्यामध्ये एका झाडावरती वीज पडताना भयानक  व्हिडिओ कॅमेरा मध्ये कैद झालेला आहे हा  व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही व्हिडिओची लिंक वर दिलेली आहे तुम्ही पाहू शकता.

Leave a Comment