Social Media Video Viral | सध्या सोशल मीडिया वरत एक व्हिडिओ तुफान वायरल होत आहे. एका महिलेची छेड काढल्यामुळे नेत्याला छापलेले मारहाण केल्याचे कॅप्शन देत हा व्हिडिओ अनेक अकाउंट वर शेअर केला जात आहे देश सुरक्षित हातामध्ये आहे असा उपरोधक टोला सुद्धा यामध्ये लागवण्यात येत आहे यावरती अनेक आशा कमेंट देखील करण्यात आलेले आहे. Social Media Video Viral
लोकसभेचा निवडणुका महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा पार पडला असता तरी याद्या प्रचार च्या सभा सुरूच आहेत अनेक व्हिडिओ सोशल मीडिया वरती वायरल होत आहेत. अशातच एक सोशल मीडियावरती व्हायरल व्हिडिओ आढळून आला आहे. एका व्यक्तीला मारहाण होताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे या व्हिडिओमध्ये नंतर एबीपी न्यूज ची क्लिप बघायला मिळते. यामध्ये उत्तराखंड मध्ये भाजप नेत्याला लोकांनी मारहाण केल्याचा उल्लेख केला जात आहे.
वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आपल्या बहिणी किती चर्चा करणारे या नेत्याला चपल्या मारहाण केल्याचे कॅप्शन देत अनेक अकाउंट वरती शेअर करण्यात आलेला आहे या व्हिडिओची एक वेगळी बाजार समोर आली आहे ही घटना खरी असली तरी या संदर्भात चुकून चालणार नाही त्यामुळे पूर्ण तपासून पहा. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पाहू शकता.
5 thoughts on “या महिलेने नेत्याला चपल्याने केली मारहाण? IFS अधिकाऱ्याच्या बायकोचा विनयभंग, नेमकं घडलं काय पहा”