शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमात केला तुफान राडा, व्हिडिओ झाला वायरल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Social media video | सध्या सोशल मीडिया वरती एक व्हिडिओ तुफान वायरल होत आहे. एका कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांनी तुफान राडा केल्याचे आढळले आहे. या व्हिडिओमध्ये लोक कार्यक्रमाची तोडफोड करताना दिसत आहे. हरिणाचे मुख्यमंत्री यांच्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमांमध्ये हा व्हिडिओ असल्याचा दावा युजर्स कडून करण्यात येत आहे.Social media video

सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हा व्हिडिओची सखोल तपासणी केल्या नंतर असे लक्षात आले की, हा व्हिडिओ जुना असून किसान महापंचायत च्या जुन्या कार्यक्रमाची संबंधित आहे. नेमकं काय व्हायरल होत आहे त्यामागील सत्य काय जाणून घेऊया.

सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

या व्हिडिओमध्ये एक विशिष्ट कीफ्रेम सापडली जिथे फाटलेल्या बोर्डवर किसान महापंचायत लिहिलेले होते. त्यामुळे या व्हिडिओमध्ये सिद्ध होते की हा व्हिडिओ 2019 चा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला सविस्तरपणे पाहायचा असेल तर तुम्ही वर दिलेल्या लिंक वरून हा व्हिडिओ पाहू शकता जेणेकरून तुम्हाला सर्व मुद्दे समजून घेता येतील.

सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

वरील सर्व तपासात लक्षात घेता असे समोर आले आहे की, हरियाणाचे मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमामध्ये अलीकडेच शेतकऱ्यांनी तोडफोड केल्याचा दावा करत जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो दावा खोटा आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ हरिणाचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर लाल कट्टर यांच्या कर्नल येथील किसान महापंचायत च्या कार्यक्रमांमध्ये तोडफोड करणाऱ्या शेतकऱ्यांचा जुना व्हिडिओ असल्याचा सिद्ध होत आहे.

Leave a Comment