SIP investment plans: मित्रांनो आज तुम्हाला मी अशी एक गुंतवणूक सांगणार आहेत ज्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही जर 5 वर्षासाठी 3 लाख रुपये गुंतवणूक केले तर तुम्हाला पाच वर्षानंतर 11 लाख रुपये परत मिळणार आहे. आज आम्ही तुम्हाला SIP बद्दल माहिती सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यास मदत होईल.
शेअर बाजारामधील वाठीनंतर म्युचल फंडातील परतावा हा चांगला मिळू लागला आहे. लॉकडाऊन नंतर इक्विटी फंडामध्ये सर्वात जास्त वाढ झाली आहे. तज्ञांनी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले आहे. म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करण्यास SIP हा सर्वात चांगला पर्याय आहे. जर तुमचे पैसे एकाच वेळी SIP मध्ये जमा करणे ऐवजी तुम्हाला जर थोडी थोडी रक्कम जमा केली तर यामुळे हा पर्याय सर्वोत्तम ठरणार आहे.
तुम्ही जर यामध्ये गुंतवणुकीची वेगळी माहिती घेऊन एस आय पी मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास तुम्हाला जास्त परतावा मिळू शकतो. SIP दीर्घकालीन परतावा तेवढ्यात जास्त असतो, एस आय पी मध्ये गुंतवणूकदार 100 -500 रुपये पासून गुंतवणूक करू शकणार आहे. यामध्ये अशा अनेक म्युच्युअल फंड योजना उपलब्ध आहेत ज्या योजना निघाल्या 5 वर्षांमध्ये 15% ते 25% वार्षिक परतावा दिला आहे.
SIP investment plans:
PGIM इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटी फंड:
5 वर्षाचा परतावा: 25%
5 वर्षात दरमहा 5000 रुपये चे मूल्य: 11 लाख रुपये( एकूण गुंतवणूक तीन लाख)
किमान SIP: 1000
कोटक स्मॉल फंड:
5 वर्षाचा परतावा: 23%
5 वर्षात दर महिन्याला SIP 5000 रुपयाचे मूल्य: 10.54 लाख रुपये
SIP मध्ये गुंतवणूक केल्यास काय होणार फायदा:
SIP मध्ये गुंतवणूक केल्यास कमी कालावधीमध्ये जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे, तुम्हाला दरमहा जमा केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम मिळत असल्यास तुम्ही तुमची मासिक रक्कम देखील वाढू शकतात. हे तुम्हाला बाजार घसल्यानंतर किंवा बाजार चिंताग्रस्त झाल्यानंतर SIP साठी पोज करू देते.
मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अनेक SIP मध्ये इन्वेस्ट करू शकता व चांगला परतावा मिळू शकतात. अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा व तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.
2 thoughts on “SIP investment plans: 5 वर्षांमध्ये 3 लाखाचे झाले 11 लाख या ठिकाणी करा गुंतवणूक, SIP ची संपूर्ण माहिती”