महाराष्ट्रात कधी होणार कर्जमाफी? शेतकऱ्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला, वाचा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shetkari Karjmafi Yojana : राज्यामध्ये लोकसभेनंतर पुन्हा एकदा आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीपूर्वी आता पुन्हा एकदा एक चर्चा रंगू लागली आहे. ती म्हणजे राज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी. या चर्चा रंगाचे कारण म्हणजे तेलंगणामध्ये मध्यंतरी शेतकऱ्यांची एक लाख रुपये पर्यंत कर्जमाफी करण्यात आली ही कर्जमाफी तेलंगणा राज्य सरकारने जाहीर केली आहे. Shetkari Karjmafi Yojana

या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी वाचा सविस्तर माहिती

त्याचप्रमाणे राज्यांमध्येही आता कर्जमाफीची चर्चा रंग लागले आहे चार चार रंगाचे कारण म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यामध्ये राज्यातील सरकार कर्जमाफी करणार अशीच माहिती सध्या सोशल मीडिया दरे मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. याच बातमीची आपण सखोल पणे माहिती घेण्याचा प्रयत्न करू.

या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी वाचा सविस्तर माहिती

तेलंगणा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे एक लाख रुपये पर्यंत कर्जमाफी केली

तेलंगणा सरकारने ज्या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज होती अशा शेतकऱ्यांचे एक लाख रुपये पर्यंत कर्जमाफी केली आहे. यासाठी राज्यातील 11.5 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यासाठी राज्य सरकारने सहा हजार आठशे कोटी रुपयांची निधीची तरतूद केली आहे. 15 ऑगस्ट पर्यंत दोन लाख रुपये पर्यंत कर्ज माफ करून या आश्वासनासंबल बघण्यासाठी सरकारने निर्धार केलेले आहे. अंतिम मुदत मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने दिलेल्या सहा हमी पैकी एक हमी शेतकऱ्यांची पूर्ण केली.

या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी वाचा सविस्तर माहिती

राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रिद्धी आणि त्यांचा शब्द खरा केला आहे. त्यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असे आश्वासन दिले होते. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी पूर्ण झाली आहे व शेतकऱ्याचे एक आश्वासन त्यांनी पूर्ण केले आहे.

या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी वाचा सविस्तर माहिती

महाराष्ट्रात होणार कर्जमाफी

महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा कर्जमाफीचा विषय पेटू लागलेला आहे. कारण गेल्या वर्षी राज्यामध्ये शेतकऱ्यांवरती मोठे संकट कोसळले होते. कारण राज्यामध्ये गेल्या वर्षी राज्यामध्ये अपेक्षित असा पाऊसही झाला नाही पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले शेतकऱ्यांच्या आलेले पिकालाही बाजारामध्ये योग्य दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे बरेच शेतकरी कर्ज बाजारी देखील झालेले आहेत.

शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेल्या पिकांचे हमीदरापेक्षा कमी दरामध्ये शेतकऱ्यांना त्यांचे पीक विकावा लागले आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सतत दुष्काळ पडत असल्याने सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या इथे होत चालली आहे.

सरकारची धोरणे फक्त कागदावरच राहिली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवले आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे चित्र सध्या निर्माण झाले आहे हरियाणा प्रमाणे तेलंगाना प्रमाणे महाराष्ट्रातील कर्जमाफी करावी व राज्यातील महायुती सरकारने हा निर्णय घ्यावा अशी शेतकऱ्यांमधून मागणी वाढत चालली आहे.

Leave a Comment