Shetkari Karjmafi : शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्राचा लवकरच अर्थसंकल्प जाहीर होणार आहे या अर्थसंकल्पनामध्ये शेतकऱ्यांसाठी काही अनेक अशा मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात. प्रसार माध्यमांमधून अशी देखील व्यक्त केले जात आहे की शेतकऱ्यांचे दोन लाख रुपये पर्यंतचे कर्ज माफ केले जाऊ शकते. Shetkari Karjmafi
या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार यादीत तुमचे नाव
या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार यादीत तुमचे नाव
या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार यादीत तुमचे नाव
या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार यादीत तुमचे नाव
तसेच देशभरातील देखील येत्या काही महत्त्वाच्या राज्यामध्ये लोकसभा निवडणूक नंतर विधानसभा निवडणुकी लागणार आहेत. या नारजीचा फटका येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील बसू शकतो. हेच कारण डोळ्यासमोर ठेवून केंद्रातील सरकार सर्वात मोठी भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत आहे.
या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार यादीत तुमचे नाव
त्यामुळे सरकार सादर होणाऱ्या अर्थसंकल्पनामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या मोठ्या घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा 23 जुलै रोजी सादर होणार आहे. मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पनामध्ये शेतकऱ्यांसाठी काही विशेष घोषणा केल्या जाऊ शकतात.
मोदी सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार
प्रसार माध्यमांमधून असे व्यक्त केले जात आहे की, मोदी सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा विचार करत आहे. देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेऊ शकते. महाराष्ट्र पंजाब हरियाणा झारखंड येथील शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे. खरे तर 2008 नंतर केंद्रीय पातळीवर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झालेला नाही.
तसेच केंद्रातील मोदी सरकार येत्या अर्थसंकल्पनामध्ये देशातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेणार का? किंवा महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार का? हे जाणून घेण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
3 thoughts on “मोदी सरकार शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करणार; केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठी घोषणा”