1 लाखाचे झाले 38 कोटी रुपये..! 13 पैशाचा शेअर तब्बल पोहोचला 500 रुपयांवर , गुंतवणूकदार मालामाल | Share Market

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Share Market : मित्रांनो आपल्याला सर्वांना माहीत आहे की शेअर बाजार हे एक जखम असलेला व्यवसाय आहे. म्हणजेच शेअर बाजार तीळ गुंतवणूक करणे कधी कधी फार जास्त तोटा होतो. हो याच उलट कधीकधी एखादा असा शेअर खाते लागतो तो चांगली कमाई करून देतो. आता असाच एका शेअरमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदार मालामाल झाले आहे तो शेअर म्हणजे एक सोलर ग्लास मनोहरी कंपनी आहे बोरोसिल रिन्यूएबलस अशाच कंपनी पैकी एक कंपनी आहे. Share Market

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आले दोन हजार रुपये, नरेंद्र मोदी यांच्य हस्ते वितरित येथे क्लिक करून चेक करा तुमचे नाव

या शेअर आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे गेल्या वीस वर्षांमध्ये अवघ्या 13 पैशावरून हा शेअर पाचशे रुपयांवर पोहोचला आहे. यात बरोबर बोरोसिल रिन्यूएबलस शेअर्सनी या कालावधीमध्ये तब्बल तीन लाख 84 हजार टक्के पेक्षा जास्त परतावा दिला आहे. या शेअर्सनी भावना आठवड्यातील उच्च पातळी गाठली आहे 667.40 शुक्रवारी 14 जून 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 500.85 रुपयावर पोहोचले आहेत गेल्या वीस वर्षात बोरोसिल रिवेनेबल्सच्या शेअर्समध्ये 384435 टक्के ची बंपर वाढ झाली आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वीज बिल माफ! यादीमध्ये तुमचे नाव पहा

याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीने 24 जून 2004 रोजी बोरोशील रेवेन्यूबलच्या शेअर्समध्ये जर एक लाख रुपये गुंतवणूक केली असती तर त्यांची गुंतवणूक कायम ठेवली असल्यास त्यांना आता तब्बल 38 कोटी रुपये मिळाली असती. यामध्ये बोनस शेअर्स आणि स्टॉक यांचा समावेश देखील होत नाही.

(टीप:- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य सल्ला आवश्यक घ्या )

Leave a Comment