Shani Nakshatra | ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीसाठी येणारा काळासाठी खूपच खास ठरणार आहे. कारण शनि हा नऊ ग्रहांपैकी असा एक आहे जो ग्रहाचे संत गतीने वाटचाल करत असतो. एका राशी मधून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी शनिला सुमारे अडीच वर्षे लागतात. सध्या शनि त्याच मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत आहे. आणि 2025 पर्यंत या राशीत राहणार आहे. पण पण शनी वेळोवेळी नक्षत्र बदलत राहणार आहे. Shani Nakshatra
राशीभविष्य जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
याच बदलामुळे काही राशींवर खूप मोठा परिणाम होणार आहे. याच बदलामुळे राशींमध्ये धनलाभ वाढण्याची शक्यता आहे. शनि सध्या पूर्व भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश केलेला आहे. व तीन ऑक्टोबर नंतर या नक्षत्रात राहणार आहे.
सरसकट पिक विमा मंजूर..! या 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा? यादी पहा
आतापर्यंत शनि राहूच्या नक्षत्रामध्ये शतक भीषः नक्षत्र स्थिती होती. एप्रिलच्या सुरुवातीस राहू आणि शनी एकत्र आल्याने अनेक राशींच्या जीवनावर अडचणी वाढल्या पण पूर्व भाद्रपद नक्षत्रात शनीच्या आगमन अत्यंत शुभ मानले जाते. भाद्रपद म्हणजे शुभ पाया असलेला त्याच्या कुंडलिक पाऊल पडतात शुभ संकेत मिळते. अशा स्थितीत ज्या घराचा स्वामी गुरु आहे. त्या सर्व राशींना सुख परिणाम मिळणार आहेत. जाणून घेऊया पुढील सहा महिने कोणत्या राशींचे लोकांना आयुष्यात शनि सुख आणू शकतो व धनलाभ मिळवून देऊ शकतो.
वृषभ Taurus
या राशीमधील लोकांना प्रगती सोबत प्रमोशन देखील मिळणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी बरीच प्रगती होणार आहे. त्या राशीवर शनीची साडेसाती देखील नाही. अशा स्थितीमध्ये या राशींच्या लोकांना नशिबाची पूर्णपणे साथ मिळणार आहे. प्रलंबित कामे पूर्ण होण्या बरोबर संपत्तीमध्ये देखील वाढ होणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ जाणार आहे आणि भौतिक सुखी वाढणार आहे.
कन्या Virgo
या राशीतील लोकांना कुटुंबामध्ये दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपुष्टात येऊं शकतात. त्याशिवाय कोर्टामध्ये केस भानगडी असेल तर तिथे देखील यश मिळणार आहे. याबद्दल विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. परीक्षा आणि मुलाखत मध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. योग्य तयारी विवाहित जीवनामध्ये प्रेम आणि सौभाग्य वाढणार आहे. आर्थिक फायदा देखील होणार आहे. नोकर दारांना प्रगती सोबत पदोन्नती मिळू शकते.
सिंह Lion
या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळणार आहे. या राशीमध्ये शनी सातव्या घरात आहे. त्यामुळे विशेष लाभ मिळू शकतो. व्यवसायामध्ये मोठी प्रगती होणार आहे. भागी दारात केलेला व्यवसाय भरपूर नफा मिळवून देऊ शकतो. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. विवाहित जीवनातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपत्ती आणि विवाहित जीवनामध्ये पुन्हा आनंद घेऊन येईल.