शिंदे सरकारची नवीन योजना..! 65 वर्षे वरील ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये मिळणार

WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Senior citizen india: राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. यामुळे जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 65 वर्षे वरील ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये रक्कम देण्यात येणार आहे. कशी असणारी योजना, … Continue reading शिंदे सरकारची नवीन योजना..! 65 वर्षे वरील ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये मिळणार