Senior citizen india: राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. यामुळे जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 65 वर्षे वरील ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये रक्कम देण्यात येणार आहे.
कशी असणारी योजना, कोणाला होणार या योजनेचा फायदा:
वयोश्री योजनेअंतर्गत ६५ वर्षे जेष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये देण्यात येणार आहे. या योजनेला मान्यता काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ 2 लाख रुपये पेक्षा कमी उत्पन्न मर्यादित 65 वर्षे वरील ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे.
या योजनेअंतर्गत प्रामुख्याने ज्येष्ठमध्ये अपंगत्व , अशक्तपणा याची निराकरण करण्यासाठी आवश्यक के उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वस्त संतुलन ठेवण्यासाठी मनस्वस्त केंद्र व योग उपचार केंद्र द्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी व शहरी भागांसाठी आयुक्तामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. यानंतर लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एक रकमे थेट लाभार्थी नागरिकांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.Senior citizen india
या योजनेसाठी राज्य सरकारने 480 कोटी रुपयांची खर्चास काल झालेले मंत्री मंडळ बैठकीत मंजूर करण्यात आली आहे. राज्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्याही दीड कोटीच्या दरम्यान आहे. व यामध्ये अपंगत्व आणि मानसिक अस्वस्थ ने पीडित यांची संख्या पंधरा लाख च्या आसपास आहे. या योजनेचा लाभ याचे नागरिकांना मिळणार आहे.
ही योजना केंद्र सरकार द्वारे देखील चालवली जाते पण केंद्र सरकार त्वरित चारोळी जाणारी वयोश्री योजना ही निवडक जिल्हा पुरतीच मर्यादित आहे. पण आता मुख्यमंत्री व दुसरी योजना ही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात जाणार आहे. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा असेच नवीन योजनेच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लवकर माहिती प्राप्त होईल.
हे पण वाचा: भारत लवकरच पेट्रोल-डिझेल पासून मुक्त होणार…! नितीन गडकरींनी दिली मोठी माहिती
1 thought on “शिंदे सरकारची नवीन योजना..! 65 वर्षे वरील ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये मिळणार”